TheClearNews.Com
Thursday, October 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भावाचा लग्नसोहळा आटोपून घरी परतणारं हसतं खेळतं कुटुंब एका क्षणात संपलं ; पती-पत्नीसह चिमुकली ठार !

कोपरगाव तालुक्यातील समृध्दी महामार्गावर मध्यरात्रीची दुर्घटना !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 1, 2023
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

कोपरगाव (वृत्तसंस्था) लग्न सोहळ्यावरुन परतताना तालुक्यात समृध्दी महामार्गावर समोर चाललेल्या आयशर टेम्पोला क्रुझर जीपने मागून दिलेल्या जोरदार धडकेत १८ महिन्याच्या चिमुकलीसह पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य सात जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात शुक्रवारी दि. ३० जून रोजी रात्री १ वाजता कोकमठाण शिवारात हा अपघात घडला. दरम्यान, हसतं खेळतं कुटुंब एका क्षणात संपल्यानं समाजमन सुन्न झाले आहे.

पती-पत्नीसह चिमुकलीचा जागीच मृत्यू !
कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारात शुक्रवारी रात्री सव्वा एकच्या सुमारास आयशरने समृध्दी महामार्गावर टेम्पो क्रमांक (महा. २० सीटी ६६५६ ला) क्रुझर जीप क्रमांक (महा. २२ एच २५.२३ ने) दिलेल्या जोरदार धडकेत क्रुझर गाडीमधील पती संतोष अशोक राठोड (वय ३०), मुलगी अवनी संतोष राठोड (वय १८ महिने) या दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी वर्षा संतोष राठोड (वय २७ सर्व रा. नेर, ता. मंठा, जि. जालना) यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

READ ALSO

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

अशी आहेत जखमींची नावे !
या अपघात शरद शिवाजी पवार (३६) रा. ककडा भानु नाईक तांडा पोस्ट नेर जि. जालना, एजाज सिराज पठाण (२४) रा. लोणार ता. लोणार जि. जालना, बलीबाई अशोक राठोड (५०), कृष्णा अशोकराव राठोड वय (२७), कोमल कृष्णा राठोड (१९), तिन्ही रा. गोसावी पांगरी ता. मंठा जि. जालना, नितीन राम पवार (२८) रा. मंठा जि. जालना, क्रुझर चालक रंजीत तुकाराम राठोड रा. महोदरी ता. मंठा जि. जालना हे सातजण जखमी झाले असून त्यांच्यावर आत्मा मालिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हे कुटुंब नेर येथून विरार मुंबईकडे जात असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला.

असा झाला अपघात !
जालनाकडून काळाला मुंबईकडे जात असताना क्रुझर जीप चालकाच जीप चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने भरधाव वेगात समोर चाललेल्या आयशर टेम्पोला पाठीमागून जोराची धडक दिल्याने हा अपघात झाला. याप्रकरणी आयशर टेम्पो चालक पवार यांनी कोपरगाव शहर पोलिसात फिर्याद दिली पांडुरंग राज असून सदर फिर्यादीवरून क्रुझर चालक रंजीत तुकाराम राठोड यांच्या विरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. किशोर जाधव हे पुढील तपास करीत आहेत.

भावाचा विवाहाला हजेरी लावून घरी परताना झाला अपघात !
संतोष हे मंठा तालुक्यातील पांगरी गोसावी गावचे रहिवासी होते. मात्र सध्या मुंबईत बांधकाम सुपरवायझर म्हणून काम करत होते. विरार येथे सहकुटुंब राहात होते. संतोष राठोड आपल्या परिवारासह लहान भाऊ कृष्णाच्या लग्नासाठी जालना जिल्ह्यातील मूळगावी आले होते. 26 जूनला कृष्णा राठोड यांचे जालन्याजवळील एका गावात लग्न झाले होते. लग्नानंतर सर्व कार्यक्रम आटोपल्यावर संतोष राठोड 29 जूनला आपल्या परिवारासह क्रूझर वाहनाने रात्री हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरून मुंबईकडे कुटुंबासह जात असताना हा अपघात झाला. मृत तिघांवरही पांगरी गोसावी गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. लग्न होऊन दोनच दिवस झालेल्या कृष्णा राठोड (27) आणि त्याची पत्नी कोमल राठोड (19) हे देखील या अपघातात जखमी झाले आहेत. मृत संतोषची आई बताबाई अशोक राठोड (65) यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
Next Post

आधी अपहरण, मग चौघांनी ढोसली मनसोक्त दारू ; नंतर केला महिलेवर सामुहिक पाशवी अत्याचार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चाकण औद्योगिक वसाहत व खेड तालुक्यातील गावांचा पाणीपुरवठा योजनेबाबत नियमानुसार तत्काळ कार्यवाही करा : ना. गुलाबराव पाटील

February 24, 2022

नशिराबाद येथे पालकमंत्र्यांचा सर्वपक्षीय सत्कार

July 2, 2021

महात्मा फुले हायस्कूलची माजी विद्यार्थिनी प्रा.पल्लवी सपकाळे यांना पी.एच.डी पदवी प्रदान !

April 24, 2022

लखीमपूर हिंसाचार घटनेत आशिष मिश्रा मुख्य आरोपी ; ५ हजार पानांचे आरोपपत्र दाखल

January 3, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group