TheClearNews.Com
Friday, March 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शतकोत्तरी पी.आर.हायस्कूलमध्ये शिक्षक- पालक संघ आणि माता -पालक संघाची बैठक

उपाध्यक्षपदी सागर कासार आणि समता पगारीया यांची निवड

The Clear News Desk by The Clear News Desk
December 20, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील शतकोत्तरी पी. आर. हायस्कूल मध्ये शिक्षक -पालक संघ आणि माता -पालक संघाची बैठक मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. मंचावर शाळेचे उपमुख्याध्यापक आर. के. सपकाळे, पर्यवेक्षिका डॉ. आशा शिरसाठ, माता पालक संघाच्या सचिव वंदना डहाळे, एस.पी.तावडे शिक्षक पालक संघाचे सचिव एन. आर. सपकाळे, जी. पी. चौधरी यांची उपस्थिती होती.

यावेळी शिक्षक -पालक संघाच्या उपाध्यक्षपदी पालक सागर गोटू कासार तर माता -पालक संघाच्या उपाध्यक्षपदी पालक समता प्रशांत पगारीया यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तर सदस्य म्हणून महेश कल्याणसिंग राजपुत, गोपाल वासुदेव बडगुजर, विकास मोरावकर, इंद्रजित रामसिंग पाटील, अशोकसिंग पाटील, डी.के.पाटील, माया लक्ष्मण पाटील, वैशाली संजीव चौधरी, निर्मला शंकर पवार, शुभांगी संजय शुक्ला यांची निवड करण्यात आली.प्रास्ताविक शिक्षक संघाचे शिक्षक सचिव जी.पी.चौधरी यांनी केले. यावेळी पालकांनी मनोगत व्यक्त केले.

READ ALSO

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

मुख्याध्यापक डॉ.संजीवकुमार सोनवणे यांनी शिक्षक पालक संघाचे आणि संबंधांचे महत्त्व विशद केले.त्यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी फार्मासिस्ट छोटू जाधव यांनी पालक व शिक्षकांसाठी मास्क आणि सॅनिटायझर भेट देऊन आपल्या दातृत्वाचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनीत सपकाळे यांनी तर आभार प्रदर्शन सुरेखा तावडे यांनी केले. या बैठकीला विद्यार्थ्यांचे पालक, ज्येष्ठ शिक्षक बी. डी.शिरसाठ, कैलास वाघ, यू.एस.बोरसे, व्ही.एच.चौधरी, एनसीसी अधिकारी डी.एस.पाटील, डाॅ. वैशाली गालापुरे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
धरणगाव

“रयतेच्या मनात कोरलेले इतिहासातील स्वर्णिम पान म्हणजे शिवराय”- व्याख्याते लक्ष्मणराव पाटील

March 8, 2026
गुन्हे

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

February 28, 2026
धरणगाव

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

February 25, 2026
धरणगाव

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

February 17, 2026
Next Post

आईचं गर्भाशय आणि कब्रस्तान ही दोनंच सुरक्षित ठिकाणं' ; सुसाईड लिहित पीडितेची आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

तुझ्या बहिणीशी लग्न लावून दे अन् तिचा पगारही दे ; विवाहितेचा छळ प्रकरणी पतीसह आठ जणांविरुद्ध गुन्हा !

May 4, 2023

एक हजारांची लाच भोवली ; बोदवड पुरवठा विभागातील लिपिक जळगाव एसीबीच्या जाळ्यात !

August 1, 2023

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 18 एप्रिल 2024 !

April 18, 2024

हिंदू महिलेसोबत प्रवास करणाऱ्या मुस्लीम पुरूषाविरुद्ध गुन्हा दाखल !

January 25, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group