TheClearNews.Com
Sunday, June 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दोन व्यापाऱ्यांची ६१ लाख ७६ हजारात फसवणूक करणारा एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात

The Clear News Desk by The Clear News Desk
November 11, 2020
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) बार्शी तालुक्यातील सोलापूर येथील अभिजित कापसे याने दोन वर्षांपूर्वी चानदाळ व्यवसाय करणारे दोन व्यापाऱ्यांची ६१ लाख ७६ हजारात फसवणूक केली होती. याप्रकरणी आज अभिजीत कापसे याला एमआयडीसी पोलीसांनी अटक केली असून त्याला सहा दिवसांच्या पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे.

अधिक माहिती अशी की, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली संशयित आरोपी अभिजित कापसे याला गावातून रात्री १२ वाजेच्या सुमारास अटक केली. यासाठी सपोनि अमोल मोरे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, विजय बावस्कर यांनी ही कारवाई केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे करीत आहे.

READ ALSO

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

जळगाव कॅरम लीग स्पर्धेला सुरवात..

अशी घडली घटना
संजय नंदलाल व्यास (वय-५०, रा. विवेकानंद नगर, जिल्हापेठ जळगाव) याचे एमआयडीसीत व्यास इंडस्ट्रिज नावाचे दालमिल कंपनी असून यांनी फिर्याद दिली आहे. तसेच त्यांचे मित्र राजेश ओंकार अग्रवाल यांचे पुष्पा पल्सेस नावाचे चनादाल कंपनी आहेत. दोघे चांगले मित्रही आहे. त्यांच्या चनादाळचा व्यवसाय असल्याने अनेक ठिकाणी व्यवसायाचा व्यवहार होतात. असाच व्यवहार ६ जानेवारी २०१८ मध्ये संशयित आरोपी अभिजित अरूण कापसे (वय-२६, रा. ज्योतीबाची वाडी, ता. बार्शी जि. कोल्हापूर) यांच्याशी व्यवहार झाला फिर्यादी संजय व्यास यांनी ३० लाख ८ हजार आणि त्यांचे मित्र राजेश अग्रवाल यांनी ३१ लाख ६८ हजार रूपये किंमतीची चनादाळ दिली. व्यवहार झाल्यानंतर संशयित आरोपी अभिजित कापसे यांने दोघांना प्रत्येकी २५ लाख रूपयांचे धनादेश दिला.

मात्र बँकेत रक्कम पुरेशी नसल्याने दोन्ही धनादेश मिळला नाही. तसेच उर्वरीत ११ लाख ७६ हजार देणे बाकी होते. फिर्यादी संजय व्यास आणि त्यांचे मित्र राजेश अग्रवाल यांनी पैश्यांचा तगादा लावला असता पैसे दिले मिळाले नाही. संजय व्यास यांच्या फिर्यादीवरून २१ ऑगस्ट २०२० रोजी एमआयडीसी पोलीसात गुन्हा नोंदविण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर आज पोलीसांनी संशयित आरोपी अभिजित ठाकूर याला अटक केली आहे. आज न्यायालयात हजर केले असता न्या. सुवर्णा कुळकर्णी यांनी सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सरकार पक्षातर्फे ॲड. प्रिया मेढे यांनी काम पाहिले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

June 27, 2026
क्रीडा

जळगाव कॅरम लीग स्पर्धेला सुरवात..

June 27, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
गुन्हे

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

June 24, 2026
गुन्हे

गॅस कटरने एटीएम फोडतांना अलर्ट गेल्याने प्रयत्न फसला

June 24, 2026
गुन्हे

किरकोळ वादातून तिघांवर चाकूहल्ला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 23, 2026
Next Post

पारोळा येथील पीडितेला त्वरीत न्याय द्या ; बहुजन क्रांती मोर्चाचा आंदोलनाचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आयसीएमआरकडून होम रॅपिड अँटिजेन टेस्टिंग किटला मंजुरी

May 20, 2021

वडिलांचा गावागावात जाऊन कपडे विक्रीचा व्यवसाय, आई कंपनीत कामगार ; पोरगी झाली पीएसआय !

July 10, 2023

भाडेतत्वारील घरावरुन वाद होवून एकमेकांना मारहाण

November 18, 2025

सरनाईकांच्या ‘लेटरबॉम्ब’वर प्रतिक्रिया देण्यासारखं काय आहे ? : संजय राऊत

June 20, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group