TheClearNews.Com
Thursday, July 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अल्पसंख्याक समाजाने ईडब्ल्यूएस १० टक्के आरक्षणाचा लाभ घ्यावा- अँड. शहेबाज शेख

The Clear News Desk by The Clear News Desk
November 6, 2020
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी ) भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद १५ व १६ मध्ये दुरुस्ती करून केंद्र सरकारने आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या खुल्या प्रवर्गातील सवर्ण नागरिकांच्या सामाजिक व शैक्षणिक प्रगतीसाठी ईडब्ल्यूएस १० टक्के आरक्षण घोषित केले आहे. ह्या निर्णयानुसार आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या घटकांना सरकारी नोकरी तसेच शिक्षण क्षेत्रात १० टक्के आरक्षणासोबत वय, परीक्षा फी व इतर सवलतीचा सुध्दा लाभ मिळणार आहे.

त्यासाठी लाभार्थी व्यक्तींकडे ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. सदर आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी इतर खुल्या प्रवर्गातील समाजासोबत अल्पसंख्याक समाजाने सुध्दा सदर प्रमाणपत्र बनवून ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अँड.शहेबाज शेख यांनी केले आहे. सदर ईडब्ल्यूएस प्रमाणपत्रासाठी पात्रता निकष म्हणजे, अर्जदाराच्या कुटुंबाचे सर्व स्रोतांपासून चे एकत्रित उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी असावे.​ तसेच आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी ती व्यक्ती किंवा त्यांचे कुटुंबातील सदस्य १३ ऑक्टोबर १९६७ रोजी किंवा त्या आधीचे महाराष्ट्राचे रहिवाशी असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे इतर कुठल्याही प्रवर्गाअंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांना ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही. ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रात लाभार्थी व त्यांच्या वडिलांचे आधार कार्ड, लाभार्थी व त्यांच्या वडिलांचा टीसी / निर्गम उतारा, राशन कार्ड, रहिवाशी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा पुरावा (सातबारा, ८ अ / फॉर्म १६ / आयकर भरल्याचा पुरावा), अर्जदार किंवा त्यांचे कुटुंबातील सदस्य १३ ऑक्टोबर १९६७ रोजी किंवा त्या आधीचे महाराष्ट्राचे रहिवाशी असल्या बाबतचा पुरावा, स्वघोषणा पत्र, विहित नमुन्यातील अर्ज, ३ पासपोर्ट फोटो आवश्यक आहे. सदर संपूर्ण कागदपत्रांसोबत अर्जदारांनी आपल्या रहिवासी क्षेत्रातील तहसील कार्यालयात सदरचा अर्ज जमा करून आपले प्रमाणपत्र बनवून घ्यावे.

READ ALSO

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश..

चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची निघृण हत्या

अल्पसंख्याक समाजातील मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, जैन यासह सर्व घटकांनी शिक्षणाच्या व समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ घेणे गरजेचे असल्याने, अल्पसंख्याक समाजाने सदर आरक्षणाचा जास्तीत संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन सुध्दा प्रदेश उपाध्यक्ष अँड. शहेबाज शेख यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश..

June 30, 2026
गुन्हे

चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची निघृण हत्या

June 23, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 जून 2026 !

June 18, 2026
गुन्हे

सबगव्हाण टोल नाक्यावर मुजोरी; जळगावच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

April 14, 2026
जळगाव

खरीप हंगाम २०२६: जळगाव जिल्ह्यात युरीया खतांची पहिली रेक दाखल

April 9, 2026
गुन्हे

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

April 1, 2026
Next Post

जिल्ह्यात नव्याने ६८ रूग्णांना कोरोनाची लागण; ८३ कोरोनामुक्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बहिणाबाई चौधरी विद्यापीठाच्या कर्णधारपदी सतत तिसऱ्यांदा आकाश धनगर यांची निवड !

March 21, 2022

आरे वृक्षतोड: आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

September 30, 2020

कंगना राणौतनंतर आता सोनू सूदविरोधात BMC ची तक्रार; रहिवासी इमारतीमध्ये हॉटेल सुरू केल्याचा आरोप

January 7, 2021

समलैंगिक संबंधातून एकाचा खून, शुटिंग करून पैशासाठी ब्लॅकमेल ; सहाजणांवर गुन्हा !

April 17, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group