TheClearNews.Com
Saturday, May 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसे कार्यकर्ते मैदानात ; लाऊडस्पीकरवर लावली हनुमान चालिसा

The Clear News Desk by The Clear News Desk
April 3, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) मशिदीवर भोंगे वाजत असेल तर त्याच्या समोर तुम्ही भोंगे लावून हनुमान चालिसा लावा, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं होतं. त्याला सुरुवात झाली आहे. घाटकोपरच्या पश्चिमेकडील चांदिवली येथे मनसेच्या शाखेवर लाऊडस्पीकर सुरू करून हनुमान चालिसा सुरू करण्यात आली आहे.

मी धर्मविरोधी नाही पण धर्माभिमानी आहे. प्रत्येकाने आपला धर्म पाळावा मात्र, धर्म घरात ठेवावा. रस्त्यावर आणू नका. मशिदीवर जे भोंगे लागले आहेत. कुठून आले ते, कोणत्या नियमात लिहिलंय? हे भोंगे काढावेच लागतील. नाही काढले तर.. आताच सांगतोय.. मस्जिदीवरील भोंगे काढले नाही तर त्यासमोर दुप्पट स्पीकर लावून त्यावर हनुमान चालीसा वाजवू. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल गुढीपाडवा मेळाव्यात हा इशारा दिला आणि त्यांचा ‘हा’ इशारा आदेश मानून त्याचे पालन करण्यास मनसैनिकांनी सुरुवात केलीय. चांदिवली येथील मनसे विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांनी आपल्या पक्ष कार्यालयासमोर लाऊडस्पीकर लावले असून त्यावर हनुमानचालीसा वाजविण्यात येत आहे. राज ठाकरे यांच्या आदेशानुसार घाटकोपर येथील चांदिवली परिसरात हे लाऊडस्पीकर लावण्यात आले आहेत. मोठ्या प्रमाणात येथे मनसे कार्यकर्ते झाले आहेत. हनुमानचालिसा आणि गायत्री मंत्राचे पवित्र सूर या परिसरात उमटत आहेत.

READ ALSO

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांनी सांगितले की, पक्ष कार्यालयासमोर दोन लाऊडस्पीकर लावण्यात आले आहेत. त्यावर हनुमान चालीसा आणि गायत्री मंत्र लावण्यात आले आहेत. काल राजसाहेब यांचा आदेश आला. त्याचे आम्ही पालन करत आहोत. हे फक्त आजचा दिवस वाजणार नाही. तर, रोज वाजविण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने मशीदीवरील भोंगे हटवायचे आदेश दिले आहेत. त्या आदेशाचे पालन होत नाही. त्यांनी त्यांच्या धर्माचे पालन करावे. आम्हीही आमच्या धर्माचे पालन करत आहोत. माझ्या धर्माचे पालन करण्याचा मला अधिकार आहे. त्यांना स्पिकरवरून अजाण म्हणण्याचा अधिकार आहे. त्यांना विरोध नाही. पण, आम्हीही आमच्या धर्माचे पालन करत असू तर त्यात गैर काय असा सवाल त्यांनी केला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
जळगाव

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

April 28, 2026
जळगाव

‘फायरब्रॅण्ड’ गुलाबराव पाटील यांच्या मंत्रीपदाची तटबंदी पक्षश्रेष्ठींनी केली मजबूत

April 27, 2026
राजकीय

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

April 4, 2026
जळगाव

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

April 4, 2026
Next Post

सूर्य काेपला ; जळगावात उष्‍माघाताने आणखी एकाचा मृत्‍यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जेसीबीच्या साहाय्याने काढले खुल्या भूखंडावरील काटेरी झुडपे

November 4, 2020

अकोला एलसीबीची मटका जुगारावर धाड ; चौघांकडून ३८ हजारांचा मुद्देमाल जप्त !

September 19, 2023

सावधान ! सूर्य आग ओकतोय, धरणगावात भाजी विक्रेत्या महिलेचा उष्माघाताने मृत्यू !

May 24, 2024

लोकसभेसाठी भाजपच्या निरीक्षकांवर मोठी जबाबदारी, रिपोर्ट कार्डवर ठरणार विद्यमान खासदारांचे तिकीट !

February 28, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group