TheClearNews.Com
Wednesday, August 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोदी सरकारने सत्तेचा गैरवापर करीत शेतकऱ्यांना उध्वस्त केले !

vijay waghmare by vijay waghmare
May 3, 2024
in चोपडा, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) केंद्रातील सरकारने कायमच शेतकऱ्यांच्या विरोधात काम केले असून या सरकारने सत्तेचा गैरवापर केला आहे अशी टीका केंद्रीय माजी कृषीमंत्री व राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ चोपडा येथील आयोजित सभेत ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी, उमेदवार श्रीराम पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड रवींद्र पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत, आमदार शिरीष चौधरी, माजी मंत्री गुलाबराव देवकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा निरीक्षक प्रसेंजित पाटील, माजी आमदार कैलास पाटील, माजी आमदार अरुण पाटील, माजी आमदार रमेश चौधरी, माजी आमदार डॉ बी एस पाटील, विष्णू भंगाळे, माजी आमदार दिलीप सोनवणे, विनायक नाना पाटील, इंदिराताई पाटील, गोरख तात्या पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, घनश्याम अण्णा पाटील, विजयाताई पाटील, नीलम पाटील, प्रतिभा शिंदे, भारती बोरसे, जगन पाटील, सुरेश बापू पाटील, जगन सोनवणे, चोपडा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय सोनवणे, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, श्री सांगोरे, डी पी साळुंखे, चंद्रहास गुजराती उपस्थित होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,, अरुणभाई गुजराथी यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

READ ALSO

जन्मदाता बापच बनला वैरी, झोपलेल्या मुलांवर कुऱ्हाडीने वार

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

अपूर्ण प्रकल्प पूर्ण करणार : श्रीराम पाटील

महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी आपण मेगा रिचार्जसह पाडळसरे प्रकल्पाला निधी आणून तो पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू असे अभिवचन दिले. संपूर्ण मतदारसंघात अधिकाधिक रोजगार निर्मिती प्रकल्प उभारून यावलच्या व्यास मंदिरासाठी पाल आणि परिसरातील पर्यटन स्थळांसाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. केळी पीक विम्याचे अजूनही हजारो शेतकऱ्यांची भरपाई प्रलंबित असून मतदारसंघात केळीवर प्रक्रिया करणारा एकही उद्योग नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी आपल्याला संधी देण्याचे आवाहन श्रीराम पाटील यांनी केले.

श्री पवार पुढे म्हणाले की, २०१४ मध्ये नरेंद्र मोदींनी युवकांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते, महिलांच्या सुरक्षिततेची हमी दिली होती, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र मोदींनी यापैकी कोणत्याच आश्वासनांची पूर्तता केली नाही. मात्र या काळात सत्तेचा दुरुपयोग करीत सत्ता जनतेच्या भल्यासाठी न वापरता ती स्वार्थासाठी वापरली असा घणाघात शरद पवार यांनी केला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #electionChopdaloksbhaMahavikasaghdi

Related Posts

गुन्हे

जन्मदाता बापच बनला वैरी, झोपलेल्या मुलांवर कुऱ्हाडीने वार

August 3, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
गुन्हे

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

June 19, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
Next Post

भारतीय जनता पक्षाला समस्त शिंपी समाजाचा जाहीर पाठिंबा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चोपडा महाविद्यालयातील प्राचार्य डॉ.डी.ए. सूर्यवंशी तसेच डॉ.एल.बी.पटले, डॉ.एम.एल. भुसारे विद्यापीठ पुरस्काराने सन्मानित

December 19, 2024

दिव्यांग सेवेसाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत वर्धमान धाडीवाल सन्मानित

December 3, 2021

स्टार्टअप्सच्या माध्यमातून देशाच्या आर्थिक विकासात योगदान द्यावे : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद !

November 30, 2023

आईच्या ३५ वर्षीय मित्रानेच केला अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार ; आरोपीला अटक !

April 22, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group