TheClearNews.Com
Wednesday, June 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भारतीय जनता पक्षाला समस्त शिंपी समाजाचा जाहीर पाठिंबा

vijay waghmare by vijay waghmare
May 3, 2024
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) अखिल भारतीय क्षत्रिय नामदेव महासंघ नवी दिल्ली शाखा महाराष्ट्र यांच्या वतीने आज दि. 3 मे रोजी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांना शिंपी समाज प्रदेशाध्यक्ष अॅड. महेश जी ढवळे, राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.नानासाहेब पाथरकर, संघटन मंत्री मनोज भांडारकर, विवेक जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर पाठिंबा देण्यात आला.

देश ,राष्ट्र, धर्म यासाठी भारतीय जनता पार्टी सदैव कार्य करत असून ‘सबका साथ सबका विकास’ या भावनेने देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाचे तिसऱ्यांदा पुन्हा पंतप्रधान करण्याचा संकल्प समाजाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी घेतला असून जळगाव जिल्ह्यातील रावेर व जळगाव लोकसभेच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार स्मिताताई वाघ, खासदार रक्षाताई खडसे जाहीर पाठिंबा देत असल्याचे अ भा क्षत्रिय नामदेव महासंघ महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री मनोज भांडारकर यांनी सांगितले आहे.

READ ALSO

किरकोळ वादातून तिघांवर चाकूहल्ला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची निघृण हत्या

या प्रसंगी जळगाव शहर समाजध्यक्ष मुकूंद मेटकर, शरदराव बिरारी, प्रदेश युवा उपाध्यक्ष प्रमोद शिंपी, अनिल खैरनार, सदस्य किरण शिंपी संजय शिंदे, महेश कापुरे, अशोक सोनवणे, सुधाकर कापुरे, गिरीश देवरे, चंद्रशेखर कापडे यासह असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #BJP#electionloksbha

Related Posts

गुन्हे

किरकोळ वादातून तिघांवर चाकूहल्ला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 23, 2026
गुन्हे

चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची निघृण हत्या

June 23, 2026
जळगाव

डॉ. उमेर रियाज देशपांडे यांचे एमबीबीएस अंतिम परीक्षेत उल्लेखनीय यश

June 22, 2026
गुन्हे

मागच्या दरवाजाने घरात शिरुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

June 22, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 जून 2026 !

June 22, 2026
क्रीडा

मनावर नियंत्रणासाठी योगसाधना आवश्यक..

June 21, 2026
Next Post

डॉ. जितेंद्र चव्हाण ठरले देवदूत ; उष्णघाताच्या फटका बसलेल्या चिमुकल्याला दिले जीवदान !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नीलगाईच्या कळपामुळे बैल जोडी बुडाली विहिरीत ; शेतकऱ्याचे १ लाखाचे नुकसान

January 20, 2025

लुनेश्वर भालेराव यांना ‘वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल’ आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित !

December 12, 2022

सोनू सूदशी संबंधित सहा ठिकाणी पोहोचली आयकर विभागाची टीम ; जाणून घ्या…जाणून घ्या, नेमकं काय आहे प्रकरण ?

September 15, 2021

‘रत्नागिरी राजापूर रिफायनरी’सारखा प्रकल्प हातातून गमावणं परवडणारं नाही’ ; राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

March 7, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group