TheClearNews.Com
Sunday, October 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

डॉ. जितेंद्र चव्हाण ठरले देवदूत ; उष्णघाताच्या फटका बसलेल्या चिमुकल्याला दिले जीवदान !

धरणगाव नाईट गृप मध्यरात्री धावून आला मदतीला ; डॉ. चव्हाणांचे मानले सर्वांनी आभार !

vijay waghmare by vijay waghmare
May 3, 2024
in आरोग्य, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव ग्रामीण रुग्णालयातील डॉ. जितेंद्र चव्हाण यांच्या कार्यतत्परतेमुळे उष्णघाताच्या फटका बसलेल्या तीन वर्षाच्या चिमुकल्याला जीवदान मिळाल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. धरणगाव नाईट गृप मध्यरात्री पालकांच्या मदतीला धावून आल्यामुळे अनर्थ टळला.

शुक्रवारी रात्री साधारण एक वाजता अत्यंत गरीब परिस्थिती असलेले भोणे येथील मनोज भिल यांचा 3 वर्षाच्या मुलाला उन्हाचा तडाखा बसल्याने त्याची लघवी बंद झाली होती. यामुळे बाळाचे पोट फुगून भयंकर त्रास होऊ लागला होता. मध्यरात्री त्याच्यावर उपचार होणे कामी गावातील कोणताही दवाखाना सुरू नसल्याने धरणी चौकात नाईट ग्रुप सदस्याजवळ त्यांनी विनंती केली की, काहीही करा पण आमच्या ह्या लहान मुलाचा जीव वाचविण्यासाठी मदत करा. नाईट ग्रुपच्या सदस्यांनी मुलाला सोबत घेत धरणगाव ग्रामीण रुग्णालय गाठले. त्यानंतर ग्रामीण रुग्णालयातील डॉ. चव्हाण याचांशी संवाद साधण्यात आला व डाॅ चव्हाण त्यांची हजर असलेल्या टीमने लगेच प्रथमोपचार सुरू केले. त्यामुळे बाळाला जळगाव येथे घेऊन जाण्याची सुद्धा गरज पडली नाही व अगदी योग्य पद्धतीने त्याच्यावर उपचार करण्यात डॉ. चव्हाण यांना यश आले.

READ ALSO

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

यानंतर धरणगाव ग्रामीण रुग्णालयातील डॉ. चव्हाण यांचे नाईट ग्रुपतर्फे काल रात्री विशेष आभार व्यक्त करण्यात आले. या प्रसंगी नाईट गृपचे जेष्ठ कार्यकर्ते दिपक वाघमारे, समीर भाटिया, राजू ओस्तवाल, सिताराम मराठे, ऍड सागर बाजपाई, अजय महाजन, ऍड मंगेश लोहार, राहुल वाघ, तसेच नाईट ग्रुप धरणीचे अध्यक्ष एकनाथजी वाघ यांच्यासह आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Dharangav

Related Posts

धरणगाव

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

October 10, 2026
गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
Next Post

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 4 मे 2024 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

हाजी गफ्फार मलिक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार ; सोशल मीडियातून आदरांजली अर्पण

May 25, 2021

साकीनाका बलात्कार प्रकरण : फास्ट ट्रॅकवर खटला चालवण्याचे मुख्यमंत्री ठाकरेंचे आदेश

September 11, 2021

झोळीची दोरी तुटली ; धुळ्यात सहा महिन्याच्या बालिकेचा मृत्यू !

May 11, 2023

दिलासादायक : जिल्ह्यात आज आढळले अवघे ४७ कोरोनाबाधित, १४१ झाले बरे !

June 22, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group