TheClearNews.Com
Wednesday, September 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पालकत्व गमावलेल्या मुलीला विवाहात दिला मायेचा ओलावा !

धरणगावच्या मुन्ना देवी आणि मंगलादेवी फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 28, 2022
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) पालकत्व गमावलेल्या मुलीचे पदवीपर्यंतचे शिक्षण करण्यासह तिच्या लग्नात देखील कुटुंबियांची भूमिका मुन्ना देवी आणि मंगलादेवी मल्टीपर्पज फाउंडेशने नुकतीच निभावली. यामुळेच पालकत्व गमावलेल्या मुलीला दिला मायेचा ओलावा देणाऱ्या फाउंडेशनसह तिचे अध्यक्ष जीवनसिंह बयस यांच्या स्तुत्य उपक्रमाचे संपूर्ण तालुक्यातून कौतुक होत आहे.

येथील मुन्ना देवी आणि मंगलादेवी मल्टीपर्पज फाउंडेशन गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी, गरजवंतांसाठी नेहमी अग्रेसर आहे. येथील दोन विद्यार्थिनींच्या पालकांचे सुमारे नऊ वर्षापूर्वी निधन झाले होते. त्यावेळी त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न उभा राहिला. अशा वेळी संस्थेचे अध्यक्ष जीवनसिंह बयस यांनी या विद्यार्थिनीचे पालकत्व स्वीकारले. सदर विद्यार्थिनींचे पदवीपर्यंतचे शिक्षण संस्थेमार्फत केले. त्यातील एक विद्यार्थिनी स्वाती अरुण बयस हीचे नुकतेच लग्न ठरले. अशावेळी संस्थाध्यक्ष जीवनसिंह बयस यांनी सदर मुलीला लग्नप्रित्यर्थ सोनसाखळी भेट देऊन एक प्रकारे लग्नापर्यंतचे उत्तरदायित्व पालकत्व पार पाडले. यावेळी संस्थाध्यक्ष जीवनसिंह बयस, तेजेंद्रसिंह चंदेल, धीरेन्‍द्रसिंह पूरभे, गोविंद जनकवार, निलेश बयस, आदी पदाधिकारी उपस्थित होते. याबद्दल विविध मान्यवर व्यक्तींनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे.

READ ALSO

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

मुन्ना देवी आणि मंगलादेवी मल्टीपर्पज फाउंडेशन संस्थेमार्फत अन्नछत्र सुद्धा गरिबांसाठी सुरू केले आहे. याशिवाय संस्था विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व सायकल वाटप. धरणगावातील प्रत्येक शाळेतील दोन विद्यार्थी दत्तक घेतले असून त्यांचा सर्व खर्च संस्था करते. धरणगाव परिसरातील धार्मिक कार्यात तसेच मंदिर जीर्णोद्धारसाठी सुद्धा संस्था मदत करते. सुमारे पन्नास निराधार व्यक्तींना घरपोच नियमित जेवणाचा डबा पोहोचविला जातो. संस्थेस ८०G आयकर विभागाकडून प्राप्त झाला असून देणगीदारांना सुवर्णसंधी मिळणार आहे. तयमुले देणगीचा उपयोग सत्कारणी लागणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
Next Post

बलात्कारामुळे जन्मलेल्या मुलाची नुकसान भरपाई करणार आरोपी ; मुंबई हायकोर्टाचा निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

उन्हाळा लक्षात घेऊन नागरिकांना लसीकरण केंद्रांवर योग्य सुविधा द्या : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

March 18, 2021

महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा पूर्व परीक्षा

March 19, 2021

बोगस प्रमाणपत्राने मिळवली सरकारी नोकरी ; दोन वर्षांनी फुटले बिंग, एका खेळाडूला अटक !

September 26, 2021

भंडाऱ्याच्या वर्गणीवरून आसोदा गावात दोघांना लोखंडे पाईपने मारहाण: जळगाव तालुका पोलिसात चौघांवर गुन्हा दाखल !

August 19, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group