धरणगाव (प्रतिनिधी) ‘आजादी का अमृत महोत्सव’ या संकल्पनेअंतर्गत कायदेविषयक जनजागृतीकरिता वकील संघ व न्यायालयीन कर्मचारी, अशी संयुक्त मोटर सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी सर्व वकील सदस्य व न्यायालयीन कर्मचारी या रॅलीमध्ये हजर राहिले.
यावेळी धरणगाव वकील संघाचे उपाध्यक्ष अँड.संदीप सुतारे, सचिव शरद माळी, सहसचिव महेंद्र चौधरी व इतर सदस्य अँड.प्रतिक पाटिल, अँड.राहुल बडगुजर, अँड, वसंतराव भोलाने, अँड. संजय भाऊ महाजन, अँड.संदीप पाटिल, अँड कैलास मराठे, अँड. इस्राइल, अँड. विक्रम परिहार, अँड. आर.एस.शिंदे, अँड. गिरिश कटयारे, अँड. आशिष बाचपाई, अँड. कुलदीप, अँड. प्रशांत क्षत्रीय व इतर सदस्य उपस्तिथ होते.
















