TheClearNews.Com
Sunday, June 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळमधून मोटरसायकल चोरांना अटक ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 20, 2020
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) साधारण वर्षभरापूर्वी तळवेल शिवारातून चोरलेली मोटारसायकल बनावट नंबरने वापरून बेवारस स्थितीत सोडून देणाऱ्या तीन मोटरसायकल चोरांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

 

READ ALSO

घरकाम करणाऱ्या महिलेसह साथीदाराला अटक; ४ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

मुक्ताईनगर तालुक्यात पोलिसांचे ‘ऑपरेशन ड्रॉपकेस’

यासंदर्भात अधिक असे की, साधारण वर्षभरापूर्वी तळवेल गाव शिवारातून मोटरसायकल क्रमांक (एम.एच १९, सी.एच. ४४२६) ही चोरीला गेली होती. याबाबत वरणगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल होता.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला या बाबत गुप्त माहिती मिळाली होती की, ही मोटरसायकल चोरणारा भुसावळात आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भुसावळातील न्यु आंबेडकर नगर येथे एका संशयितास पकडून विचारपूस केली. पोलीस चौकशीत त्याने त्याचे नाव आदर्श बाळू तायडे उर्फ गोल्डन डप्ली (वय-२३,रा.न्यू आंबेडकर नगर, चांदमारी, भुसावळ) असे सांगितले. संशयिताची कसून चौकशी केली असता त्याने कबूल केले की, एक वर्षापूर्वी तळवेल गाव शिवारातून त्याने आणि त्याचा साथीदार सागर बबन मुसळे (रा.कंडारी) तसेच अलीम शेख अखिल (वय-१९,रा.कंडारी) अशा तिघांनी मिळून चोरी केली होती. त्यानंतर या मोटरसायकलची मूळ नंबर प्लेट बदलून त्यावर (एम.एच.१९,सी.एस. ८५६५) असा नंबर बदली केला होता. तसेच त्यानंतर साधारण तीन ते चार महिन्यापूर्वी भुसावळातमधील लाइफ केअर हॉस्पिटलमध्ये रात्री ही मोटरसायकल बेवारस स्थितीत सोडून निघून गेले होते. दरम्यान याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिघां आरोपींना अटक केली असून पुढील कारवाईसाठी वरणगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घरकाम करणाऱ्या महिलेसह साथीदाराला अटक; ४ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

June 20, 2026
गुन्हे

मुक्ताईनगर तालुक्यात पोलिसांचे ‘ऑपरेशन ड्रॉपकेस’

June 20, 2026
गुन्हे

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

June 19, 2026
गुन्हे

१० कोटींचे कर्ज मंजूर करण्याचे अमिष दाखवत ५ लाखात गंडवले

June 19, 2026
गुन्हे

ट्रक, दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार ठार

June 18, 2026
गुन्हे

धरणगावातील स्वामी समर्थ केंद्रातून मुकुटासह दान पेटीतील रक्कम चोरट्यांनी लांबवली

June 18, 2026
Next Post

भाजपच्या काळात CBI ची अवस्था पानटपरी झाली : वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पीक काढणी पश्चातचे व्यवस्थापन आणि विक्री कौशल्य आत्मसात करण्याची गरज : श्रीकांत झांबरे

October 12, 2020

सासरच्या मानसिक छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; सुसाइड नोटमुळे तिघांविरुद्ध गुन्हा

March 5, 2026

संतापजनक : पोलीस भरतीच्या नावाखाली प्रशिक्षण केंद्रात मुलींचे लैंगिक शोषण !

August 11, 2023

भाजप आमदाराच्या गाडीनं दोन भावांना चिरडलं ; दोघांचा मृत्यू !

April 18, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group