TheClearNews.Com
Thursday, August 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मुंबई हादरली : पत्नीच्या हत्येनंतर पतीची आत्महत्या

The Clear News Desk by The Clear News Desk
November 12, 2020
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नवी मुंबई (वृत्तसंस्था) तळोजामधील नावडे येथे एका पतीने आज (दि.१२) पत्नीवर हल्ला करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कौटुंबिक वादामुळे ही घटना घडल्याचे समजते. पतीनं पत्नीला चाकू भोसकून हत्या केल्यानंतर स्वत: रेल्वेखाली येवून आत्महत्या केली. या प्रकरणाचा पुढील तपास नवी मुंबई पोलिस करत आहेत. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर ही धक्कादायक घटना घडल्यानं नावडेसह नवी मुंबई परिसर हादरला आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेली माहिती अशी की, गणेश दुर्गंडे असं मृत व्यक्तीचं नाव आहे. तर त्याची पत्नी अर्चना दुर्गंडे गंभीर जखमी झाली आहे. तिला तातडीनं कळंबोली येथील रुग्णालयात हलवण्यात आलं असून तिच्यावर उपचार सुरू आहे. अर्चनाची प्रकृती चिंताजनक असून तिची मृत्यूशी झुंज सुरू आहे. दरम्यान, यापूर्वी अशीच गेल्या काही दिवसांपूर्वी विरारमध्ये घडली होती. चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीवर प्राणघातक हल्ला करून पतीनं आत्महत्या केली होती. करसन पुरजा वसरा असं मृत पतीचं नाव होतं तर मंजू करसन वसरा असं जखमी पत्नीचं नाव आहे. विरार पूर्व भागात साईबाबा मंदिराजवळ ही घटना घडली होती. मंजूचा पती करसन हा तिच्या चारित्र्यावर कायम संशय घेत होता. याच संशयातून त्यानं धारदार चाकूनं मंजूच्या तोंडावर, हातावर सपासप वार करून तिच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. नंतर करसन यानं बिल्डिंगच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली होती.

READ ALSO

साडेबारा लाखांची बॅग लांबवणारी टोळी आंध्रप्रदेशातील!

धक्कादायक… जिल्हा परिषदेच्या ९२ कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व बोगस

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

साडेबारा लाखांची बॅग लांबवणारी टोळी आंध्रप्रदेशातील!

August 5, 2026
गुन्हे

धक्कादायक… जिल्हा परिषदेच्या ९२ कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व बोगस

August 4, 2026
गुन्हे

जुन्या वादातून तरुणाच्या घरावर दगडफेक

August 4, 2026
गुन्हे

जन्मदाता बापच बनला वैरी, झोपलेल्या मुलांवर कुऱ्हाडीने वार

August 3, 2026
गुन्हे

रोकड लांबविणाऱ्या तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

August 3, 2026
गुन्हे

बालिकेवर अत्याचार; नराधमास २० वर्ष कारावास

August 2, 2026
Next Post

जीएसटी परताव्यात १० टक्क्यांची वाढ - अर्थमंत्री निर्मला सीतारामन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिक्षकाकडून लैंगिक शोषण, विद्यार्थिनीची राहत्या घरात आत्महत्या !

November 14, 2021

मी आत्महत्या करून तुमचे नाव सांगेल, महिलेची एकाला धमकी ; पिंपळगाव हरेश्वर पोलिसात गुन्हा !

June 14, 2022

समाजकार्य महाविद्यालयात वाचन कौशल्यावर मार्गदर्शन

January 1, 2025

जेवण्याच्या बहाण्याने हॉटेलमध्ये नेले ; कोल्ड्रिंक्समधून दारू पाजली दारू नंतर मित्रासह पत्नीवर केला सामूहिक अत्याचार !

September 18, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group