TheClearNews.Com
Monday, September 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नाशिकमध्ये खुनामागून खून ; भाजी विक्रेत्याच्या डोक्यात दगड घालून संपवले

The Clear News Desk by The Clear News Desk
November 24, 2021
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

पंचवटी (वृत्तसंस्था) नाशिकमध्ये सध्या खुनी खेळ सुरू झालेला दिसतोय. सराईत गुन्हेगाराच्या हत्त्येला २४ तास उलटत नाही तोच आता आणखी एका तरुणाची अतिशय निर्घृण हत्या करण्यात आली आहे. पंचवटीतील पेठरोड येथील भाजी मार्केटमध्ये भाजीपाला विक्री करणाऱ्या युवकाची टोळक्याने डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केली आहे. राजू शिंदे अस मयत युवकाचे नाव आहे.

 

READ ALSO

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

म्हसरूळ लिंक रोडवर रविवारी (दि.२१) रात्री प्रवीण काकड या सराईत गुन्हेगाराची तीन जणांच्या टोळक्याने हत्या केल्याची घटना ताजी असतानाच पेठरोडवरील आरटीओ ऑफिससमोर मंगळवारी (दि.२३) रात्री उशिरा आणखी एक खुनाची घटना घडली. राजू शिंदे हा पेठरोडवरून जात असताना आरटीओ ऑफिससमोर रस्त्यात दबा धरून बसलेल्या टोळक्याने राजू यास अडवून त्याच्यावर हल्ला चढवला. त्याच्या डोक्यात दगड घालून त्याला गंभीर जखमी केले. मृत होत नाही तोपर्यंत त्याच्या डोक्यावर दगडाचे घाव घातल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली तेव्हा मयत राजू शिंदे रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. ही घटनादेखील पूर्ववैमनस्य व वर्चस्वावादातून घडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरला विरोध; महावितरण अभियंत्यास मारहाण करणाऱ्यावर गुन्हा

September 25, 2026
गुन्हे

नाशिक येथे गेलेल्या महिलेच्या घरात चोरट्यांची हातसफाई

September 25, 2026
Next Post

शेतकरी आंदोलन : झी, टाइम्स नाऊचे वार्तांकन चुकीचे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अभिनेते प्रशांत दामले यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

December 18, 2020

रतनलालजी बाफना यांच्या रूपाने सुवर्ण पिंपळपान हरपले : अशोकभाऊ जैन

November 17, 2020

आणीबाणी लावणं चूक होती, त्या काळात जे काही घडलं तेदेखील चुकीचं होतं : राहुल गांधी

March 3, 2021

एनएसए अजित डोवाल यांच्या जीवाला धोका, सुरक्षेत वाढ

February 13, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group