TheClearNews.Com
Tuesday, September 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे जळगावात राज्यव्यापी आंदोलन !

उद्योग राहू द्या महाराष्ट्राला...!तुम्ही जा गुजरातला ; करण्यात आली विविध घोषणाबाजी !

vijay waghmare by vijay waghmare
October 7, 2024
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्रातील मराठी तरुणांचा हातातील हक्काचा रोजगार कमी होत चालला असून प्रचंड बेरोजगारी वाढत चालली आहे. या विरोधात आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले.

सातत्याने महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला हलवण्यात येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील मराठी तरुणांचा हातातील हक्काचा रोजगार कमी होत चालला असून प्रचंड बेरोजगारी वाढत चालली आहे. त्यामुळे मराठी तरुण बेरोजगारीने त्रस्त झाला आहे. त्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षातर्फे महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेणाऱ्या खोके सरकार विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या नेतृत्वात राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले आहे.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 सप्टेंबर 2026 !

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्र राज्यात खोके सरकार स्थापन झाल्यापासून सरकारच्या दुर्लक्षित कारभाराने वेदांता फस्कॉन, टाटा एअर बस प्रकल्प, कोकण पाणबुडी प्रकल्प, मुंबई स्थित हिरे उद्योग, महेंद्र यासारखे अनेक नामवंत प्रकल्प महाराष्ट्र राज्यात होऊ घातलेले अनेक प्रकल्प व वर्षानुवर्ष कार्य गणित असलेले उद्योगधंदे बंद करून गुजरातला स्थलांतरित होत असल्याने या प्रकल्प काम करीत असलेले अनेक कुशल कामगार व अधिकारी बेरोजगार झाले आहेत. नवीन मजूर प्रकल्प येथे सुरू झाले असते तर अनेक तरुणांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे नोकऱ्या उपलब्ध झाल्या असत्या पण देशाचे पंतप्रधान व सहकारी मंत्री गुजरात राज्याचे असलेले मोदी व शहा यांच्या राज्याकडे म्हणजे गुजरातकडे अनेक उद्योग धंदे नवीन कारखाने महाराष्ट्रात राज्यातून पाळवित आहे. परंतु, येथील महायुतीचे सरकार हे त्यांचे गुलाम असल्यागत वागत आहेत. त्यांच्या या अशा निर्णयाने महाराष्ट्रातील तरुण बेरोजगार होत असून रोजगार नसल्याने व वर्षानुवर्ष सुरू असलेले उद्योग स्थलांतरित होत असल्याने त्रस्त झाले असून अशा निर्णयाने हक्काचा रोजगार या शासनाने चुकीच्या निर्णयाने गमवावा लागत आहे. विविध घोषणा आंदोलनावेळी करण्यात आल्या.

सदर आंदोलन हे राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील व जळगाव महानगर अध्यक्ष रिकू चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. सदर आंदोलनात राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस रमेश पाटील, अरुण लक्ष्मण पाटील संचालक उत्पन्न बाजार समिती, साहिल पटेल, चेतन पवार, आकाश हिवाळे, पंकज राजाराम तनपुरे, शांताराम ठाकूर, शिवराम बारी, प्रमोद सावळे, भूषण आनंदा पाटील, गोलू पवार, अमोल पाटील, हितेश जावळे, मतीन सय्यद व इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 सप्टेंबर 2026 !

September 15, 2026
गुन्हे

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

September 14, 2026
गुन्हे

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

September 14, 2026
गुन्हे

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

September 13, 2026
जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

September 13, 2026
जळगाव

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

September 12, 2026
Next Post

वीर शिरोमणी हिंदूसूर्य महाराणा प्रताप चौक म्हणजे स्फूर्तिदायी स्थान !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील तातडीने गुवाहाटी रवाना ; शिवसेनेचा जिल्ह्यातील शेवटचा आमदारही फुटला ?

June 22, 2022

सीबीएसई दहावीच्या निकालात काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलचे घवघवीत यश

August 3, 2021

अनिल चौधरींना सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाहीच ; जामीन अर्जावरील सुनावणी जुलैपर्यंत पुढे ढकलली

May 21, 2022

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन !

October 7, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group