TheClearNews.Com
Tuesday, September 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल गोटे उद्या दोंडाईचा पोलीस स्टेशनला हजर होणार !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 17, 2020
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) भाजप पक्षाचे आमदार जयकुमार रावल यांनी तापीपात्रातील अतिक्रमणची पाहणी केली असता याठिकाणी काही प्रकरण बाहेर आले असून तक्रार दाखल करण्यात आली आहे. तथापि, याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल गोटे यांना उद्या (दि.१८) डिसेंबर रोजी दोंडाईचा पोलीस स्टेशनला हजर राहण्यास सांगितले आहे. यामुळे उद्या गोटे पोलीस स्टेशनला हजर राहणार का ? असा प्रश्न उपस्थिती होत आहे.

दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटल्यानुसार, भारतीय जनता पक्षाचे आमदार जयकुमार रावल यांनी तापी पात्रात केलेले अतिक्रमण नजरेखालून घालण्याकरीता अनिल गोटे व्यक्तीश: गेले होते. तेथे असलेल्या आदिवासी चौकीदाराला गेट उघड एवढी सुद्धा विनंती केली नाही. त्या विचाराने माझी गाडी पाहतात गेट उघडले. त्यांचे मॅनेजर यांनी आपले नाव गिरासे असल्याचे सांगितले. त्या विचाराने सभ्यतेला अनुसरूनच आपल्याकडे असलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले. त्याच प्रमाणे, थोड्याफार फरकाने पाणी घेणार का? वगैरे विचारणा केली. एवढेच नव्हे तर, अन्ना साहेब मी तुमच्या मल्हार बागेवर येऊन गेलो आहे. तुमच्या दारावरच बोर्ड आहे. पण मला कोणीच कळत नाही. मी स्वतः फिरून मल्हार बाग पाहिली आहे. तरी पण जयकुमार रावल यांनी त्याला फोन करायला लावून शेजारी उभे राहून प्रॉमपटिंग करत आम्ही आपल्या स्वागताला तयार आहोत, तुम्ही या असे सागितले. दिनांक १५ डिसेंबर रोजी टाकरखेडा गावातील तीन-चार कार्यकर्त्यांचे मला फोन आले. (जे पोलिस तपासात मी डिस्कस करीन) अण्णासाहेब तुम्ही गेल्यानंतर २० मिनिटांनी जयकुमार रावल आले, पण आमच्याकडे तुमचा नंबर नसल्यामुळे आम्ही तुम्हाला सावध करू शकलो नाही, तुम्ही आला असता तर आम्हीच तुम्हाला जावू दिले नसते.

READ ALSO

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रक्षा खडसे यांच्याकडून 10 लाखांचा धनादेश

महावितरणच्या वीजयंत्रणेत खासगी व्यक्तींकडून कामे करून घेतल्यास थेट बडतर्फीसारखी कारवाई

ही वस्तुस्थिती असताना रक्त दोषानुसार जयकुमार रावल यांनी थयथयाट करुन नेहमीप्रमाणे त्या गरीब कर्मचाऱ्यांच्या नावाने पोलिस तक्रार करून आपल्या डरपोकपणाचा दाखला दिला आहे. मला अजूनही कळत नाही की, अशी कुठली गोष्ट आहे कि ती लपवून ठेवावी? गाव लोकांच्या तक्रारी रास्ता आहेत किंवा नाहीत एवढीच खातरजमा करण्याकरिता मी माझ्या दोन सहकाऱ्यांसह गेलो होतो तरीही पोलिसांना तुकडे टाकून, दबावाखाली आणून बोगस तक्रारी करून रावल यांनी नेहमीप्रमाणे अखंड दांडवते तयार केला.

कुत्र्याच्या मालकाला मी अजुन दगड काय, डोळा सुद्धा मारला नाही. तोपर्यंत कधी काळी माझ्या तुकड्यावर शेपटी हलवणारे कुत्री भुंकायला लागली. सगळ्या भुंकणाऱ्या कुत्र्याच्या मी मनोमन स्वागत करतो. जन्माला घातलेल्या प्रत्येक प्राण्याला एक खास वैशिष्ट्य निसर्गाने दिले आहे. कुत्री जोड तुकडे टाकलेल्या मालकाशी इमानदार राहणार नसतील तर जनतेचा निसर्गावर चा विश्वासच उडून जाईल. त्यामुळे त्यांना मी अजिबात दोष देत नाही. पण एक बरे झाले की स्वतः जयकुमार रावल नी बोंबाबोंब करून मला अपेक्षित असलेली संधी मिळवून दिली, त्याबद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. त्यांनी पोलिस तक्रार केली नसती तर, एवढे मोठे प्रकरण बाहेर काढण्याची एक संधी माझ्या आयुष्यातून मला गमवावी लागली असती. आता तक्रार केलीच आहे तर, मलाही कायद्याचा सन्मान करून, कायद्याचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यकच आहे. दोंडाईचा पोलीस स्टेशन येथे हजर होणार आहे. असे पत्रक धुळे व नंदुरबार जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे प्रभारी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी आज उशिराने प्रसिद्धीस दिले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रक्षा खडसे यांच्याकडून 10 लाखांचा धनादेश

September 28, 2026
जळगाव

महावितरणच्या वीजयंत्रणेत खासगी व्यक्तींकडून कामे करून घेतल्यास थेट बडतर्फीसारखी कारवाई

September 28, 2026
क्रीडा

हॉकी महाराष्ट्राच्या कार्यकारिणीत फारुक शेख यांची निवड

September 28, 2026
गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
Next Post

"शौर्य तुला वंदितो" : पाकिस्तान वर भारताचा विजय दिन साजरा सह्याद्री प्रतिष्ठानचा उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठी बातमी ! मुंबईत दाऊदशी संबंधित 20 ठिकाणांवर एनआयएची छापेमारी

May 9, 2022

आठ महिन्याच्या गरोदर पत्नीचा गळा दाबून खून

April 14, 2026

खळबळजनक ! एकतर्फी प्रेमातून ७ जणांची हत्या, ५ जखमी !

May 8, 2022

शिवसेना पक्ष व चिन्ह काढून घेतले हे जनतेला पटले नाही, अमित शाहांना सांगितले : राज ठाकरे !

June 14, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group