TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नववर्षाच्या स्वागतानिमित्त मिरवणुका काढू नये : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

The Clear News Desk by The Clear News Desk
December 31, 2020
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) नवीन वर्षाच्या आगमनास अवघ्या काही तासांचा कालावधी राहिला आहे. मावळत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करताना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने लागू केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे जळगाव जिल्ह्यातील नागरिकांनी पालन करावे. कोणत्याही प्रकारचे धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये तसेच मिरवणुका काढू नयेत, असे आवाहन जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी राऊत म्हणाले, जळगाव महानगरपालिका क्षेत्रात ५ जानेवारी २०२१ पर्यंत पूर्णत: संचारबंदी लागू केली आहे. तसेच जळगाव महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद क्षेत्रात ३१ डिसेंबर २०२० रोजी रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत पूर्णत: संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नागरिकांनी मावळत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतानिमित्त घराबाहेर न पडता घरीच साधेपणाने साजरे करावे. जिल्ह्यातील रस्त्यांवर, सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने येवून गर्दी करू नये. सोशल डिस्टन्सिंग राहील याची काळजी घ्यावी. तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने काळजी घ्यावी.

READ ALSO

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कुटुंबातील ६० वर्षांवरील आणि दहा वर्षांखालील मुलांच्या सुरक्षिततेसाठी आणि आरोग्याची काळजी घेण्यासाठी घराबाहेर जाणे टाळावे. नववर्षाच्या स्वागतानिमित्त कोणत्याही प्रकारे धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये. तसेच मिरवणुका काढण्यात येवू नये. नववर्षाच्या पहिल्या दिवशी धार्मिकस्थळी जाताना गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंग पाळावे. संबंधितांनी आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून खबरदारीच्या योग्य त्या उपाययोजना कराव्यात. फटाक्यांची आतषबाजी करू नये. ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. कोविड -१९ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलिस, स्थानिक प्रशासनाने विहित केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असेही आवाहन जिल्हाधिकारी राऊत यांनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
जळगाव

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

September 20, 2026
जळगाव

गणेशोत्सवात महावितरणची ‘ऊर्जा प्रबोधन महामोहीम

September 20, 2026
Next Post

पर्यावरणाच्या जतन आणि संवर्धनासाठी माझी वसुंधरा ई-शपथ उपक्रमाचा शुभारंभ उद्या मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

केंद्र सरकार देशी ईस्ट इंडिया कंपनी स्थापन करून शेतकरी, कष्टकरी वर्गास लाचार बनवतेय : शिवसेना

December 7, 2020

दुचाकी चोरट्याला अटक,पाच मोटार सायकली जप्त ; जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

February 2, 2024

Today Horoscope : राशीभविष्य, गुरूवार २९ जून २०२३ !

June 29, 2023

हरियाणात शेतकऱ्यांवर ‘बेछूट’ लाठीहल्ला ; अनेक शेतकरी गंभीर जखमी

August 28, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group