TheClearNews.Com
Thursday, September 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

छावा मराठा युवा महासंघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नितीन चौधरी

The Clear News Desk by The Clear News Desk
October 20, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) छावा मराठा युवा महासंघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी खिरोदा प्र.या. तालुका रावेर येथील सामाजिक कार्यकर्ते नितीन रमेश चौधरी (खिरोदा प्र.या, ता. रावेर) यांची नियुक्ती जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन करण्यात आली.

 

READ ALSO

महाराष्ट्रातील वीज कंपन्यांचे खासगीकरण करणार नाही

तामीळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट अकाउंट

यावेळी महिला जिल्हाअध्यक्षा मंगलाताई सोनवणे, विद्यार्थी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष किरण ठाकूर, प्रतिभा भालेराव, जिल्हा सदस्य कृष्णा जमदाडे, नेमाडे, सोनवणे, मोतीराडे व महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते. नितीन चौधरी हे केंद्र व राज्य योजना सनियंत्रण समितीचे अध्यक्ष आहेत तसेच त्यांनी काँगेसच्या युवक जिल्हा चिटणीस पदाची जबाबदारी देखील यशस्वीपणे पार पाडलेली आहे. सदर नियुक्ती झाल्याबद्दल छावा मराठा युवा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री धनाजी येळकर पाटील, लोक संघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभाताई शिंदे, महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंदभाऊ सपकाळे, लेवा पाटीदार महामंडळाचे मधुकर भंगाळे, किशोर बोरोले (चिनावल), अँड. संदीप भंगाळे (सावदा), एम. ए. खान, डॉ. प्रकाश पाटिल (तांदलवाडी), योगेश सिताराम पाटील यांनी अभिनंदन केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

महाराष्ट्रातील वीज कंपन्यांचे खासगीकरण करणार नाही

September 9, 2026
गुन्हे

तामीळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट अकाउंट

September 9, 2026
गुन्हे

जळगावात पकडलेले एफेड्रीन अमली पदार्थांचे गुजरात कनेक्शन उघड

September 9, 2026
जळगाव

ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासह वीजबिल वसुलीवर भर द्या

September 8, 2026
जळगाव

गणेशोत्सव शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक संपन्न

September 8, 2026
गुन्हे

टास्कच्या माध्यमातून मोठा परतावा घेणे तरुणाला पडले महागात

September 8, 2026
Next Post

पेट्रोल दोनशेवर गेल्यास दुचाकीवर ट्रिपल सीटला परवानगी देणार ; भाजप नेत्याची मोठी घोषणा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चौथ्या खेलो इंडिया स्पर्धेसाठी जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे वाल्मिक पाटील, सोनल हटकर व मनिषा हटकर या तिघांची तांत्रिक अधिकारीपदी निवड

May 31, 2022

सोनवद येथील श्री स्वामी समर्थ केंद्रासाठी ५० ब्रास पेव्हर ब्लॉक कामाचे भूमिपूजन !

June 29, 2023

आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या प्रयत्नांनी महापुरुषांच्या विचारांचा जोगवा !

October 9, 2024

गुलाबभाऊंनी पाळला शब्द…विद्यापीठात बहिणाबाई चौधरी यांच्या भव्य पुतळ्याचा मार्ग मोकळा !

April 17, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group