TheClearNews.Com
Wednesday, October 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भोंगे प्रकरणावरून कोणाचे पोट भरले नाही : खडसेंची टीका

The Clear News Desk by The Clear News Desk
May 8, 2022
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) भोंगे प्रकरणावरून कोणाचे पोट भरले नाही. मात्र लक्ष विचलित करण्यासाठी हे सर्व केले जात असल्याची टीका ही माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केली आहे.

सकाळची अजान बंद झाली तशी सकाळी मंदिरात होणारी आरतीही बंद करावी लागली असल्याने वारकरी संप्रदायात नाराजी पसरली असल्याचंही खडसे म्हणाले. अमळनेर येथे झालेल्‍या राष्ट्रवादी कार्यकर्ता संवाद यात्रेनिमित्त आयोजित सभेत एकनाथ खडसे यांनी भाजप आणि राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. गेल्या काही दिवसांपासून मशिदीवरून भोंगे खाली उतरवण्यासाठी राज ठाकरे यांनी जे आंदोलन सुरू केले. त्यात मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी गेले आणि मंदिरावर असलेले भोंगे ही उतरावण्याची वेळ आली आहे.

READ ALSO

शेअर मार्केटमध्ये महिला वकीलाची फसवणूक करणारा जेरबंद

दुष्काळात शेतीला संजीवनी; प्रत्येक जिल्ह्याला नवीन १ हजार रोहित्र मंजूर

यावेळी बोलताना एकनाथ खडसे यांनी म्हटले, की महागाईमुळे जनता त्रस्त असताना या विषयावरून लक्ष इतरत्र हलविण्यासाठी विरोधी पक्ष नेते विविध नवे विषय उकरून काढत आहेत. त्यात माध्यमांचा विचार केला; तर गेल्या महिन्या भरापासून कधी ॲड. सदावर्ते परिवार, कधी राना दाम्पत्य सुरू होते. त्यात आता राज ठाकरे यांच्या भोंगा विषयावर दिवस रात्र बातम्या सुरू आहेत. मात्र एकही विरोधी पक्षातील नेता अथवा टिव्ही चॅनल हे महागाई विरोधात बोलताना दिसत नाही. जसे राज्यात दुसरे विषय नाही.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

शेअर मार्केटमध्ये महिला वकीलाची फसवणूक करणारा जेरबंद

October 7, 2026
कृषी

दुष्काळात शेतीला संजीवनी; प्रत्येक जिल्ह्याला नवीन १ हजार रोहित्र मंजूर

October 7, 2026
जळगाव

नादुरुस्त रोहित्रांची माहिती एका क्लिकवर देता येणार; ‘महावितरण मोबाईल अॅप’वर खास सोय

October 6, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 6, 2026
गुन्हे

पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

October 6, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 ऑक्टोबर 2026 !

October 6, 2026
Next Post

माध्यमांना प्रतिक्रिया देणं राणा दाम्पत्याला भोवणार ; जामीन रद्द होण्याची शक्यता !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पाचोऱ्यात ओला दुष्काळ जाहीर करून सरसकटपणे नुकसान भरपाई द्या ; कॉंग्रेसची मागणी !

July 28, 2022

‘शेतकऱ्यांनी तिन्ही विधेयक समजून घ्यावीत, सरकार त्यांच्याच हितासाठी काम करतय’ : नितीन गडकरी

December 15, 2020

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 6 एप्रिल 2024 !

April 6, 2024

राज्यात दंगली भडकवण्याचे कट असल्याची गुप्तचर विभागाची माहिती ; संजय राऊतांचा खळबळजनक दावा !

April 16, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group