TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळातील कुविख्यात गुन्हेगार गुल्या खडसे स्थानबद्ध !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 4, 2023
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुविख्यात गुन्हेगार चेतन उर्फ गुल्या पोपट खडसे (29, हनुमान नगर, भुसावळ) यास जळगाव जिल्हाधिकार्‍यांनी स्थानबद्ध करण्याचे आदेश काढले आहे. खडसेविरोधात बाजारपेठ पोलिसात हाणामारीसह विविध गंभीर स्वरुपाचे सहा गुन्हे दाखल होते.

बाजारपेठ पोलिसांनी सादर केला प्रस्ताव !
आरोपी गुल्या खडसे गुन्ह्यावर सुटल्यानंतर पुन्हा गुन्हे करीत असल्याने पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी एमपीडीचा प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांच्याकडे सादर केला होता. जळगाव गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील व सहकार्‍यांनी या गुन्ह्यावर कामकाज केल्यानंतर तो जिल्हाधिकार्‍यांकडे सादर करण्यात आला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्थानबद्धतेचे आदेश पारीत करताच गुल्या खडसे याला मुंबईतील ऑर्थर रोड कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.

READ ALSO

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

आगामी काळात अर्ध्या डझन गुन्हेगारांवर कारवाई !
भुसावळ शहरातील गुन्हेगारांविरुद्ध पोलिसांकडून हद्दपार, एमपीडीएचे प्रस्ताव तयार करून पाठविले जात आहे. आगामी काळात शहरातील अर्ध्या डझहून अधिक गुन्हेगारांविरोधात हद्दपार व एमपीडीएची कारवाई होणार असल्याचे कळते. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रेकॉर्डवरील गुन्हेगारांविरुद्ध कडक कारवाई संकेत पोलीस सूत्रांकडून मिळत आहेत.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
गुन्हे

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

October 8, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 8, 2026
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये महिला वकीलाची फसवणूक करणारा जेरबंद

October 7, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 6, 2026
Next Post

मुंबई-रीवा, पुणे-जबलपूर साप्ताहिक विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कोरोनाची लस घेणं हे कुणालाही बंधनकारक करता येणार नाही ; सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश

January 17, 2022

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष समाजातील वंचित घटकांप्रती सामाजिक न्यायाची भावना जपणारा पक्ष : एकनाथराव खडसे !

October 7, 2024

जळगावात पोलिसासह होमगार्डवर टोळक्याचा हल्ला !

August 9, 2024

धानोरा येथील अक्षय अग्रवाल सीए परीक्षा उत्तीर्ण

February 1, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group