TheClearNews.Com
Thursday, September 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अरे बापरे..! हनिमूनच्या रात्रीच पत्नीने पतीच्या प्रायव्हेट पार्टचा चावा घेतला अन् दागिने-रोकड घेऊन झाली फरार

The Clear News Desk by The Clear News Desk
March 2, 2022
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

लखनौ (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशमधील कौशांबी जिल्ह्यात एका नववधूने सुरुवातील पतीसोबत मधुचंद्र साजरा करण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर जेव्हा पतीने पत्नीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा या महिलेने पतीच्या प्रायव्हेट पार्टचा चावा घेतला. त्यामुळे पती वेदनांनी कळवळत बेडवर पडला. तर ही नवविवाहिता रोख रक्कम आणि दागिने घेऊन फरार झाली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पतीसोबत ही धक्कादायक घटना कोशांबी जिल्ह्यातील कोखराज क्षेत्रातील एका गावात घडली. येथे एका महिलेने लग्नानंतर शरीर संबंध प्रस्थापित करण्यास विरोध करताना पतीच्या प्रायव्हेट पार्टचा चावा घेतला. पीडित तरुणाने सांगितले की, त्याचा विवाह २७ जानेवारी रोजी झाला. लग्नानंतर सासरी आलेल्या पत्नीने मला शरीरसंबंध प्रस्थापित करू दिले नाहीत. ती कुठलेही कारण सांगून शरीरसंबंधांना नकार देत होती.

READ ALSO

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

बॉल खरेदीसाठी आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातून २० ग्रॅमची पोत लांबवली

अखेरीस २२ फेब्रुवारी रोजी शरीरसंबंध ठेवण्याचा प्रयत्न केला असता, तिने भयानक कृत्य केले. तिने शरीरसंबंध प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांदरम्यान माझ्या प्रायव्हेट पार्टचा चावा घेतला. त्यानंतर ती सुमारे ६५ हजार रुपयांची रोकड आणि दागिने घेऊन फरार झाली. पत्नीने प्रायव्हेट पार्टचा चावा घेतल्याने रागावून सदर तरुण दुसऱ्या खोलीमध्ये गेला. त्याचा फायदा उठवून या तरुणीने दागदागिने आणि रोख रक्कम घेऊन फरार झाली. आता पोलिसांच्या म्हणण्यानुसार सदर तरुणीने चोरीच्या उद्देशानेच विवाह केला होता. आता तिचा हेतू साध्य झाल्यावर ती दागिने आणि पैसे घेऊन पसार झाली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

बॉल खरेदीसाठी आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातून २० ग्रॅमची पोत लांबवली

September 23, 2026
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे अमिष दाखवित महिला वकीलाची ७ लाखात फसवणूक

September 23, 2026
गुन्हे

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

September 22, 2026
गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

September 22, 2026
Next Post

'बाप-बेटा जेल जाणार सोबतच तीन सेन्ट्रल..' ; संजय राऊत यांचं ट्वीट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्ह्यात आज आढळले ३३ कोरोनाबाधित, ५२ झाले बरे !

January 24, 2021

हेलीकॉप्टर दुर्घटना : जखमी महिला पायलटला वाचविण्यासाठी अंगावरील साडी देणाऱ्या आदीवासी महिलेचा मणियार बंधूंतर्फे सत्कार

July 22, 2021

‘स्वच्छ भारत अभियानां’तर्गत महापालिकेतर्फे जळगावात कचरामुक्त अभियान सुरू

December 23, 2021

शेतातून घरी आल्यावर हिटर लावायला जाताच बसला शॉक ; महिलेचा मृत्यू !

August 4, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group