TheClearNews.Com
Tuesday, March 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अरे बापरे..धरणगाव ग्रामीण रुग्णालयात आज चार रुग्णांचा मृत्यू !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 24, 2021
in आरोग्य, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव ग्रामीण रुग्णालयात आज चार रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, या रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजन अभावी झाल्याचे कळतेय. तर दुसरीकडे रुग्णालयात आणखी काही रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याचीही माहिती समोर आली आहे.

आज धरणगाव ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन अभावी चार रुग्णांचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. रुग्णालयात अवघे दहा ऑक्सिजन बेड असून उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 30 ते 35 आहे. यामुळे आज उपचार घेत असताना ऑक्सिजन अभावी चार रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यात एक रुग्ण खर्दे येथील तर तीन धरणगाव शहरातील रुग्णांचा समावेश आहे. मयत रुग्णांचे वय 55 ते 65 दरम्यान आहे.

READ ALSO

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

धरणगाव तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढतच आहे. तशातच विविध आजारांची साथ देखील सुरू आहे. ग्रामीण रुग्णालयात शहरासह तालुक्यातील रुग्ण उपचार घेण्यासाठी आहे. परंतू औषध साठा शिल्लक नसल्याने औषधी रुग्णांना मिळत नाहीत. दरम्यान, रुग्णांना रुग्णालयात पिण्याचे पाणीदेखील मिळत नसल्याची तक्रारी समोर येत आहे. कोरोनाचे पेशंट धरणगाव तालुक्यात वाढतांना दिसून येत आहेत. मात्र ग्रामीण रुग्णालयात काहीही नियोजन दिसून येत नाही. याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे असे आवाहन धरणगाव तालुक्यातील रहिवासी करीत आहे.

ग्रामीण रुग्णालयात 10 बेड ऑक्सिजनचे आहेत. मात्र पेशंट 30 ते 35 उपचार घेत आहेत. ज्या रुग्णांना अत्यावश्यक आहे, त्या रुग्णांना आम्ही ऑक्सिजन पुरवण्याचे काम करत आहोत. तरी मात्र ऑक्सिजन बेड या ठिकाणी कमी पडत आहेत. ज्यांचे मृत्यू झाले त्यांची प्रकृती आले तेव्हापासूनच चिंताजनक होती.

गिरीश चौधरी
वैद्यकीय अधिकारी (धरणगाव)

रुग्णालयात ऑक्सीजन बेडची संख्या वाढविण्यासंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यासोबत फोनवर बोलणे झाले असून लवकरच ऑक्सिजन बेडची संख्या वाढणार आहे. दुसरीकडे रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शहरासह तालुक्यातील डॉक्टरांनी ग्रामीण रुग्णालयात शक्य असेल तेवढा वेळ सेवा देण्याचा प्रयत्न करावा, त्या बदल्यात मी व्यक्तिगत मोबदला देखील देण्यास तयार आहे.

निलेश चौधरी,
(नगराध्यक्ष धरणगाव)

धरणगाव ग्रामीण रुग्णालयाची दयनीयस्थिती असून भारतीय जनता पार्टी धरणगाव शहराच्यावतीने जिल्हा प्रशासनाला अनेक वेळा निवेदन दिली आहेत. परंतु प्रशासनाने हलगर्जीपणा करत त्याकडे दुर्लक्ष केले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी लक्ष घातले असते या ठिकाणी कर्मचाऱ्यांची कमतरता राहिली नसती. सर्व सोयीसुविधा उपलब्ध राहिल्या असत्या. जिल्हा प्रशासनाने व पालकमंत्री यांनी लवकरात लवकर सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अन्यथा धरणगाव तालुक्यातील जनता यांना माफ करणार नाही व भविष्यात यांना यांची जागा दाखवल्या शिवाय राहणार नाही.

कैलास माळी नगरसेवक
भाजपा गटनेते धरणगाव

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
धरणगाव

“रयतेच्या मनात कोरलेले इतिहासातील स्वर्णिम पान म्हणजे शिवराय”- व्याख्याते लक्ष्मणराव पाटील

March 8, 2026
गुन्हे

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

February 28, 2026
धरणगाव

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

February 25, 2026
Next Post

'तो' अहवाल लवंगी फटका की बॉम्ब लवकरच समोर येईल : देवेंद्र फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

संतापजनक : ग्रामसेविकेकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या पारोळा बीडीओविरुद्ध गुन्हा !

July 9, 2023

दिलासादायक : जिल्ह्यात आज आढळले अवघे ३७ कोरोनाबाधित, ७४ झाले बरे !

June 29, 2021

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 मार्च 2025

March 13, 2025

१८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणासाठी १८ लाख डोस खरेदीचे आदेश : आरोग्यमंत्री राजेश टोपे

May 4, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group