TheClearNews.Com
Tuesday, April 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आमदार मंगेशदादा चव्हाण यांचा विकासकामांचा धडाका !

तालुक्यातील रस्ते पुलासह विविध विकासकामांसाठी ९४ कोटींचा निधी मंजूर !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 8, 2023
in चाळीसगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) भाजपा महायुतीच्या नेतृत्वाखालील सरकारचे विधिमंडळ हिवाळी अधिवेशन आज दि.७ पासून नागपूर येथे सुरु झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच मांडण्यात आलेल्या पुरवणी अर्थसंकल्पात चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी ९४ कोटींचा भरघोस निधी मंजूर करण्यात आमदार मंगेशदादा चव्हाण यांना यश मिळाले आहे. त्यात वलठान येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळा जीर्ण इमारतीजवळ नवीन G+2 भव्य इमारत (१३ कोटी २६ लक्ष) व आदिवासी मुलींचे वस्तीगृह (१४ कोटी ५० लक्ष), तालुक्यातील विविध महत्वाचे रस्ते व पूल (५६ कोटी), २६ नवीन तलाठी कार्यालये (३ कोटी ९० लक्ष), ट्रामा केअर सेंटर येथे शस्त्रक्रिया गृह (OT) व मोड्युलर अतिदक्षता विभाग (ICU) बांधकाम करणे (३ कोटी ३६ लक्ष), कॉमन पूल टाईप ची २ शासकीय निवासस्थाने बांधकाम करणे (३ कोटी ६३ लक्ष) अश्या कामांचा समावेश आहे.

आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली चाळीसगाव मतदारसंघात भाजपा महायुती सरकार स्थापन झाल्यांनतर दीडच वर्षात शेकडो कोटींचा निधी मंजूर झाला आहे, त्यात या निधीची भर पडल्याने विकासकामांना अधिक गती मिळणार आहे. सदर निधी मंजूर केल्याबद्दल आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व अजितदादा पवार, ग्रामविकासमंत्री गिरीशभाऊ महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण यांचे आभार मानले आहेत.

READ ALSO

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

चाळीसगाव मतदारसंघातील विविध विकासकामे, मंजूर रस्ते आणि पुलांची कामे व मंजूर निधी पुढीलप्रमाणे –

1 – शासकीय आदिवासी आश्रम शाळा वलठाण येथे मुलींचे वसतिगृह इमारत बांधकाम करणे – 14 कोटी 51 लक्ष

2 – शासकीय आदिवासी आश्रम शाळा वलठाण येथे शालेय इमारत (G+2) चे बांधकाम करणे – 13 कोटी 27 लक्ष

3 – वाघळी ते चांभार्डी रस्ता येथे पुलाचे जोड रस्त्यांसह बांधकाम करणे – 5 कोटी 21.97

4 – चाळीसगांव येथे 26 तलाठी कार्यालय बांधकाम करणे. – 3 कोटी 90 लक्ष

5 – चाळीसगाव, जि जळगाव येथे कॉमन पूल टाईप 2 ची निवासस्थाने बांधकाम करणे. – 3 कोटी 63 लक्ष

6 – ट्राँमा केअर चाळीसगाव येथे मॉडयुलर शस्त्रक्रिया गृह (OT) व मॉडयुलर अतिदक्षता विभाग (ICU) चे काम करणे – 3 कोटी 37 लक्ष

7 – रा.म.211 घाट रोड बायपास ते नगरपालिका हद्दीत बाजार समितीपर्यंत रस्त्याची सुशोभिकरणासह रुंदीकरण व सुधारणा करणे. – 3 कोटी

8 – गणेशपूर ते पिंप्री बु प्र चा पुलाचे जोड रस्त्यांसह बांधकाम करणे – 3 कोटी

9 – शेवरी ते ब्राम्हणशेवगे रस्त्याची सुधारणा करणे. – 2 कोटी 90 लक्ष

10 – खराडी ते ओढरे रस्त्याच्या लांबीमध्ये जलनिस्सारणासह सुधारणा करणे. – 2 कोटी 50 लक्ष

11 – मजरे ते मुंदखेडा रस्त्याची सुधारणा करणे. – 2 कोटी 40 लक्ष

12 – टाकळी ते शिरसगाव रस्ता सुधारणा करणेसह माळशेवगे गावात आर.सी.सी. गटारीचे बांधकाम करणे. – 2 कोटी 30 लक्ष

13 – गणेशपूर ते शिंदी पुलाचे जोड रस्त्यांसह बांधकाम करणे – 2 कोटी 19 लक्ष

14 – लोंजे ते रा.मा.24 नागद रोड पर्यंत रस्त्याची सुधारणा करणे. – 2 कोटी

15 – रहीपुरी ते वडगांव लांबे रस्त्याची सुधारणा करणे. – 2 कोटी

16 – वडगांव लांबे ते भोरस रस्त्याची सुधारणा करणे. – 2 कोटी

17 – करगाव ते तरवाडे रस्त्याची सुधारणा करणे. – 2 कोटी

18 – तरवाडे ते रहिपुरी रस्त्याची सुधारणा करणे. – 2 कोटी

19 – नगरदेवळा नेरी भामरे रस्ता प्रजिमा-56 किमी 0/00 ते 2/500 ची सुधारणा करणे, ता- चाळीसगाव – 2 कोटी

20 – पिंपळवाड म्हाळसा ते आडगाव धामणी नदीवर पुलाचे जोड रस्त्यांसह बांधकाम करणे – 2 कोटी

21 – शामवाडी गावालागत रस्त्याची सुधारणा करणे. – 1 कोटी 80 लक्ष

22 – गणेशपूर ते ओढरे रस्ता पुलाचे जोड रस्त्यांसह बांधकाम करणे – 1 कोटी 79 लक्ष

23 – उंबरखेड ते पिंप्री खु रस्ता उंबरखेड गावातील लांबीत सुधारणा व गटार बांधकाम करणे – 1 कोटी 75 लक्ष

24 – कळमडू ते शिदवाडी सुटलेल्या रस्त्याची सुधारणा करणे. – 1 कोटी 60 लक्ष

25 – करगाव ते खरजई रस्त्याची सुधारणा करणे. – 1 कोटी 50 लक्ष

26 – पिंपरखेड गावाजवळ पुलाचे जोड रस्त्यांसह बांधकाम करणे – 1 कोटी 48 लक्ष

27 – देवळी गावाजवळ जुन्या मालेगाव रोडवर मोरीसह रस्त्याची सुधारणा करणे – 1 कोटी 30 लक्ष

28 – पिंपरखेड गावालगत रस्त्याची सुधारणा करणे. – 1 कोटी 20 लक्ष

29 – शिदवाडी ते जामदा रस्त्याची सुधारणा करणे. – 1 कोटी 20 लक्ष

30 – खेडगांव ते ऋषिपांथा रस्त्याची सुधारणा करणे. – 1 कोटी

31 – गुजरदरी ते जिल्हा हद्द जलनिस्सारनाच्या कामासह डांबरीकरण करणे. – 1 कोटी

32 – ओझर ते वाघडू रस्त्याची सुधारणा करणे. – 1 कोटी

33 – देशमुखवाडी ते सायगाव रस्त्याची सुधारणा करणे. – 80 लक्ष

34 – वडाळा ते बांबरूड (तालुका हद्द) रस्त्याची सुधारणा करणे. 30 लक्ष

35 – करजगाव ते शिंदी रस्त्याची सुधारणा करणे. 25 लक्ष

36 – शिंदी ते ओढरे रस्त्याची सुधारणा करणे. 20 लक्ष

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राजकीय

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

April 4, 2026
जळगाव

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

April 4, 2026
गुन्हे

भरधाव वाळूच्या डंपरने विद्यार्थीनीला चिरडले

April 3, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचा विधानसभा-विधानपरिषद अभ्यास दौरा;

March 20, 2026
Next Post

दुचाकी चोरट्याला भुसावळ बाजारपेठ पोलिसांकडून अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जीपीएस मित्र परिवारातील सदस्यांचा दहा लाखांचा विमा आणि ६० हजाराचा मेडिक्लेम !

December 19, 2023

देशात गेल्या २४ तासांत आढळले एक लाखांहून अधिक कोरोनाबाधित

April 6, 2021

जळगाव : निवडणूक लढविणाऱ्या ४९ उमेदवारांना शस्त्रधारी अंगरक्षकाची सुरक्षा !

November 6, 2024

‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात ; पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केली कार्यक्रमस्थळाची पाहणी !

June 25, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group