TheClearNews.Com
Monday, March 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बॅन्जो गाडीने दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू ; धरणगाव पोलिसात चालकविरुद्ध तक्रार दाखल !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 23, 2022
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) चोपडा रोडवर आज मोटार सायकलला बॅन्जो गाडीने धडक दिल्याने देवबा आंनदा माळी यांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांच्या पत्नी ज्योती माळी या गंभीर जखमी झाल्या. याप्रकरणी मयताच्या भावाने धरणगाव पोलिसात बॅन्जो चालक शालिक देविदास कोळी (वय ३६) यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.

याबाबत सुभाष आनंदा माळी (रा शिरपूर) यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे की, २३ जानेवारी रोजी ०३.४५ वा चे सुमारस माझे काका नामे दशरथ फुलचंद माळी यांनी माझे घरी येवुन सांगीतले की, माझा मोठा भाऊ नामे देवबा आंनदा माळी व वहिणी नामे ज्योती माळी यांचा धरणगाव चोपड़ा रोडवर, रोटवद गावापुढे अपघात झाला आहे व सदर अपघातात माझा मोठा भाउ नामे देवबा माळी मयत झाले. म्हणुन मी, माझे सोबत काका नामे दशरथ माळी, कैलास पंडीत महाजन, खेमचंद दशरथ महाजन, प्रविण गिरधर माळी, प्रकाश सुकलाल माळी, मनोज देवबा माळी असे धरणगाव ग्रामीण रुग्णालय येथे आलो. त्यावेळी माझी वहिणी नामे ज्योती देवबा माळी यांचे हातास व कमरेस मुक्का मार लागला होता. त्यांनी मला सांगीतले की, आज दि. २३ जानेवारी २०२२ रोजी दुपारी ०१.०० वा चे सुमरास लग्न लागुन आम्ही हिरो पॅशन प्रोमो सा क्र एम. एच. १८ बीक्यु ७८४१ ने शिरपुर ला घरी जाण्याकरीता निघाले. त्यानंतर दुपारी ०३.४५ वा चे सुमारास रोटवद गावापुढे, चोपडा रस्त्यास मागुन एक बॅन्जोची गाडीने त्याचे मोटर सायकलला मागुन धडक दिली व त्यामध्ये भाऊ देवबा आंनदा माळी व वहिणी खाली पडल्या. सदर अपघातात माझे भावास डोक्यास पायास मार लागुन दुखापत झाली व माझे भावास ग्रामीण रुग्णालय, धरणगाव येथे उपचारकरीता आणले असता दाखल पुर्व मयत घोषीत केले. त्यानंतर मी पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्याकरीता आलो असता सदर बॅन्जो टॅम्पो गाडी वरिल चालक हा पोलीस स्टेशन येथे स्वत हुन हजर झाल्याने तो चालवत असलेली बॅन्जोची गाडी हि टाटा कंपनीचा टॅम्पो क्र एमएच ४३ एडी ०१७५ असा असुन सदर बॅन्जो गाडीवरील चालकाचे नाव शालिक देविदास कोळी (वय ३६ वर्ष, रा. हिंगोणे पोस्ट. जळोद ता. अमळनेर जि. जळगाव) असल्याचे समजले. याप्रकरणी धरणगाव पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

READ ALSO

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
गुन्हे

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

March 21, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
गुन्हे

बोगस केळी विमा घोटाळाप्रकरणी जळगाव तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा

March 20, 2026
Next Post

धक्कादायक : १६ वर्षीय मुलीवर अत्याचार, पीडितेने दिला बाळाला जन्म ; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आडगावात बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार ; भडगाव तालुक्यात हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात चार जनावरे जखमी !

March 19, 2023

नवीपेठ शाखेची “दगडी बँक” विक्री थांबवावी – एकनाथ खडसे यांची मागणी

September 30, 2025

भुसावळात स्वच्छ रेल स्वच्छ भारत – स्वच्छता पंधरवाडा सुरू

September 23, 2020

धरणगाव स्टेट बँकेचा दोन वर्षात बदलला चेहरा मोहरा

March 27, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group