TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यातील रिक्त पदांसाठी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

The Clear News Desk by The Clear News Desk
December 15, 2020
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्यावतीने राज्यस्तरीय ऑनलाईन महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. नवाब मलिक, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मंत्री यांच्या निर्देशानुसार मेळाव्याची मुदत २० डिसेंबर, २०२० पर्यंत वाढविण्यात आली आहे.

या मेळाव्यासाठी राज्यभरातील नामांकित उद्योजकांनी सहभाग नोंदवुन सुमारे ७५ हजार ऑनलाईन रिक्तपदे अधिसुचित केलेली आहे. तर जळगाव जिल्ह्यातील १४ उद्योजकांनी सुमारे १५१५ रिक्तपदे या मेळाव्यासाठी अधिसुचित केलेली आहेत. जिल्ह्यातील एस. एस. सी, एच. एस. सी, आय. टी. आय, पदवीधर, डिप्लोमा इ. विविध पात्रता धारण केलेल्या इच्छुक उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी या विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या वरील रिक्तपदांना ॲप्लाय करण्यासाठी एम्प्लॉयमेंट नोंदणी असलेल्या उमेदवारांनी आपल्या युजर आयडी व पासवर्डने लॉगइन होऊन ॲप्लाय करावे. तसेच ज्यांनी नोंदणी केलेली नाही त्यांनी वरील वेबसाईटवर नोंदणी करुन अॅप्लाय करावे. याबाबत काही अडचण आल्यास कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक ०२५७-२२३९६०५ वर संपर्क करावा. जॉब व्हॅकेंसीजबाबत दररोज माहिती अपडेट करण्यात येत असल्याने उमेदवारांनी रोजगार मेळाव्याच्या कालावधीत दररोज माहिती बघावी. हा मेळावा ऑनलाईन असल्यामुळे उमेदवारांनी या कार्यालयात किंवा नियोक्त्याकडे प्रत्यक्ष उपस्थित राहून गर्दी करु नये, असे आवाहन अनिसा तडवी, सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

READ ALSO

नाना पाटेकर यांच्या बद्दल अशोक भाऊ यांची प्रतिक्रिया

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

नाना पाटेकर यांच्या बद्दल अशोक भाऊ यांची प्रतिक्रिया

October 8, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
गुन्हे

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

October 8, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 8, 2026
जळगाव

‘प्रगतिशील महाराष्ट्र-2026’ प्रदर्शनात महावितरणच्या दालनाचे उद्घाटन

October 7, 2026
अमळनेर

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

October 7, 2026
Next Post

वैचारिक जागृतीसाठी पर्यावरणपूरक उपक्रमांची गरज : डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बोदवड येथे महर्षि वाल्मिकी यांची जयंती उत्साहात साजरी !

October 10, 2022

अश्लील मॅसेज प्रकरण : ‘त्या’ पोलिसाला धरणगावच्या गुन्ह्यातही जामीन !

August 24, 2021

स्मार्ट टीओडी आणि सोलर नेट मीटर ग्राहकांसाठी मोफत

August 31, 2025

बजेट २०२१ : महाराष्ट्रासाठी निर्मला सीतारामन यांच्याकडून मोठी घोषणा; मेट्रो प्रकल्पांना मिळणार चालना

February 1, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group