TheClearNews.Com
Tuesday, September 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

संगणकीकृत ७/१२ मधील चुका दुरुस्तीसाठी विशेष शिबीर आयोजन

The Clear News Desk by The Clear News Desk
February 7, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात महाराजस्व अभियान-२०२० राबविण्यात येत असून या अभियानांतर्गत संगणकीकृत ७/१२ अद्यावतीकरणाचे कामकाज हाती घेण्यात आलेले आहे. त्याअनुषंगाने पाचोरा उपविभागात कामकाज सुरु आहे. जमाबंदी आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडील पत्रानुसार ज्या संगणकीकृत ७/१२ उताऱ्यामध्ये टंकलिखित चुका झालेल्या आहेत. त्या चुका दुरुस्तीसाठी पाचोरा व भडगाव तालुकास्तरावर ८ ते १५ फेब्रुवारी, २०२१ या कालावधीत मंडळनिहाय विशेष शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

या विशेष शिबीरामध्ये ७/१२ दुरुस्तीसाठी नविन अर्ज स्वीकारणे, जुन्या हस्तलिखीत अभिलेखावरुन खात्री करणे, तलाठी यांनी कलम १५५चे ऑनलाईन प्रस्ताव दाखल करणे, तहसिलदार यांनी ऑनलाईन प्रस्तावांना खात्री करुन मान्यता देणे, परिशिष्ट-क मधील आदेश तहसिलदार यांनी स्वाक्षरी करणे आणि मंडळ अधिकारी यांनी तहसिलदार यांचे स्वाक्षरी आदेश पाहून फेरफार नोंदी प्रमाणित करणे आदी कामे करण्यात येणार आहे. तसेच पाचोरा व भडगाव तालुक्यातील ७/१२ उतारा धारक खातेदारांना महसूल प्रशासनाकडून आवाहन करण्यात येते की, ज्या खातेदांराच्या संगणकीकृत ७/१२ उताऱ्यामध्ये टंकलेखनाच्या म्हणजेच लेखन प्रमादामुळे चुका झालेल्या आहेत. अशा चुकांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. तरी अशा चुका आपल्या ७/१२ उताऱ्यात असतील तर आपण संबधित मंडळ अधिकारी किंवा तहसिलदार यांच्याशी संपर्क साधून चुकांची दुरुस्ती या कालावधीत करुन घ्यावी. असे राजेंद्र कचरे, उपविभागीय अधिकारी, पाचोरा भाग, पाचोरा यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

READ ALSO

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

September 22, 2026
जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
Next Post

उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळला, अनेक जण वाहून गेल्याची शक्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

फैजपूरात धाडसी घरफोडी ; सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास !

February 28, 2022

31 तारखेला आर्थिक वर्षाचा शेवट असल्याने जिल्हाधिकारी अभ्यागतांच्या भेटी घेऊ शकणार नाहीत

March 29, 2022

महाराष्ट्रातील हिंदू-मुस्लिम ऐक्य राज ठाकरे यांना सहन होत नाही का ? : रागीब शेख यांचा सवाल !

April 3, 2022

मनसेप्रमुख राज ठाकरे आणि त्यांच्या मातोश्रींना कोरोनाची लागण

October 23, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group