TheClearNews.Com
Sunday, July 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

संतापजनक : मदतीच्या बहाण्याने अंध पतीसमोरच नराधमाचा पत्नीवर तीनवेळा लैंगिक अत्याचार !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 6, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

अकोला (वृत्तसंस्था) अंध पतीच्या समोरच अंध पत्नीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अमरावतीहून मुलीच्या भेटीसाठी दिग्रसला जात असताना मदतीच्या बहाण्याने एका नराधमाने हे पाशवी कृत्य केले. गुलाम रसूल शेख मतीन (वय २६ वर्ष राहणार सज्जाद हुसेन प्लॉट भगतवाडी, अकोला) असं अत्याचार करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.

परतवाडा शहरातील एक अंध दाम्पत्य अकोला जिल्ह्यातील दिग्रसला आपल्या आजीकडे राहत असलेल्या चिमुकलीला भेटायला निघाले होते. हे दोघंही अकोला बसस्थानकावर रात्री आठ वाजता पोहोचले. तेथून ते टॉवर चौकात जवळच असलेल्या जुन्या बसस्थानकावर वाडेगावाची बस पकडण्यासाठी निघाले होते. त्यातच वाडेगावची बस त्या दिवशी नव्हती. तर तिकडे दिग्रसमध्ये पाऊस सुरु असलेल्याने दोघांनी रेल्वे स्टेशनवर रात्र काढण्याचा निर्णय घेतला. याचवेळी त्यांनी रेल्वेस्थानकाचा पत्ता आणि रस्ता एका व्यक्तीला विचारला. अन् येथेच त्यांचा घात झाला. गुलाम रसुल नावाच्या या नराधमाने त्यांना रेल्वे स्टेशनवर सोडण्याच्या नावाखाली एका निर्जनस्थळी नेलं.

READ ALSO

लिंकला क्लिक करताच व्यावसायिकाचा मोबाईल हॅक

धावत्या लक्झरीमधून २५ लाखांची बॅग चोरीचा पर्दाफाश; पाच अटकेत

याठिकाणी नराधमाने हातात चाकू घेऊन तुझ्या पतीला ठार मारून टाकेल, अशी धमकी देत पतीसमोरच १५ ते २० मिनिटाच्या अंतराने तब्बल तीन वेळा महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. रात्री साडेअकरा वाजता या दोघांनाही त्याने रेल्वे स्थानक परिसरात सोडून दिले अन् त्यानंतर त्याने तेथून पोबारा केला. अंध दाम्पत्य दिग्रसला दुसऱ्या दिवशी पोहोचले आणि सर्व प्रकार घरच्यांना सांगितला. काल सकाळी पती-पत्नी आणि नातेवाईक सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात दाखल झाले आणि घडलेला सर्व प्रकाराची तक्रार नोंदवली.

दरम्यान, घटनेचे गांभीर्य पाहता सिव्हिल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊराव घुगे यांनी बस स्थानक परिसर तसेच जुन्या बस स्थानक परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली. आणि सीसीटीव्हीच्या आधारावर त्याची ओळख पटली आणि लगेच त्याला अटक केली. गुलाम रसूल शेख मतीन (वय २६ वर्ष राहणार सज्जाद हुसेन प्लॉट भगतवाडी, अकोला) असं अत्याचार करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला तत्काळ अटक केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

लिंकला क्लिक करताच व्यावसायिकाचा मोबाईल हॅक

July 18, 2026
गुन्हे

धावत्या लक्झरीमधून २५ लाखांची बॅग चोरीचा पर्दाफाश; पाच अटकेत

July 17, 2026
अमळनेर

महिलेला पळवून नेत केला अत्याचार; आरोपीला अटक

July 17, 2026
गुन्हे

भरधाव कारची रिक्षाला धडक; वरणगाव येथील युवक ठार

July 16, 2026
गुन्हे

तरुणावर चौघांकडून तीक्ष्ण हत्याराने वार

July 15, 2026
गुन्हे

शेजारच्याला बघण्यासाठी गेल्यानंतर एटीएमकार्ड चोरुन लांबवले पैसे

July 15, 2026
Next Post

चार हजारांची लाच मागितली : खिरोदा तलाठ्यासह कोतवाल जळगाव एसीबीच्या जाळ्यात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिवसैनिकांकडून भाजप नेत्याच्या तोंडाला काळे फासून चोपले, राम कदम संतापले

February 7, 2021

जळगावात एटीटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला !

November 19, 2020

‘संजय राऊतांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पाठवणार, असं मला कळतंय’ : चंद्रकांत पाटील

September 17, 2021

नांदुरा येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयावर शेतकऱ्यांचा हल्लाबोल !

November 26, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group