TheClearNews.Com
Saturday, May 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पी.एम. पाटील सर यांचा शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 16, 2022
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा धरणगावचे माजी नगराध्यक्ष पी.एम. पाटील यांनी आपल्या शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे.

 

READ ALSO

धरणगावात मोफत मोतीबिंदू शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…!

पाळधी रेल्वे स्टेशनवर प्रवासी गाड्यांना थांबा देण्याची मागणी; प्रतापराव पाटील यांचे रेल्वे प्रशासनाला निवेदन

पी.एम. पाटील सर यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे की, जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदाच्या राजीनामा देत आहे. आमचे नेते गुलाबराव पाटील हे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्या गटात सहभागी झाले आहेत. गुलाबराव पाटील साहेब जो काही निर्णय घेतील, तो मला मान्य आहे. आमची नियमित कामे गुलाबराव पाटील साहेब हे करीत असतात. सुख दुःख असेल अडीअडचणी असतील, अशा प्रसंगी ते धावून येतात. ना. पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवूनच मी शिवसेनेत प्रवेश केला होता. धरणगाव न.पा. निवडणुकीत मी अपक्ष निवडून येऊन गुलाबराव पाटील साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेच्या सहयोगी सदस्य झालो होतो. त्यावेळेस नपामध्ये भाजप-सेनेची आघाडी होती. त्यावेळेस धरणगाव नपामध्ये मला नगराध्यक्ष केले होते. दीडशे वर्षाच्या नपा इतिहासात प्रथमच मराठा समाजाच्या नगराध्यक्ष बनवण्याच्या मान मला मिळाला होता. भविष्यात गुलाबराव पाटील साहेब जो ही निर्णय घेतील तो, आम्ही मान्य करू व त्यांच्यासोबत राहू. मी स्वखुशीने राजीनामा देत आहे, असे पी.एम.पाटील सर यांनी आपल्या राजीनाम्या पत्रात म्हटले आहे. विशेष म्हणजे थोड्यावेळा पूर्वीच शिवसेनेचे शहर प्रमुख राजेंद्र महाजन यांनी देखील राजीनामा दिला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

धरणगावात मोफत मोतीबिंदू शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…!

May 29, 2026
जिल्हा प्रशासन

पाळधी रेल्वे स्टेशनवर प्रवासी गाड्यांना थांबा देण्याची मागणी; प्रतापराव पाटील यांचे रेल्वे प्रशासनाला निवेदन

May 27, 2026
धरणगाव

धरणगाव परिसरात खरीप हंगामाची तयारी जोरात

May 23, 2026
धरणगाव

धरणगाव स्टेशन विकासासाठी DRUCC ची मुंबईत बैठक…!

May 23, 2026
धरणगाव

धरणगाव विद्युत वितरण कंपनीचा भोंगळ कारभार; ग्राहकांच्या जीवाशी खेळ सुरू?

May 18, 2026
गुन्हे

नराधम मुख्याध्यापकाचा चिमुरडीवर अत्याचार

May 16, 2026
Next Post

पिंप्री येथे १५वित्त आयोगातून बाजार पट्ट्यात काँक्रिटीकरणाचे काम सुरू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

लग्नाला गेलेल्या दाम्पत्याच्या घरात चोरट्यांचा डल्ला !

April 24, 2025

प्रताप सरनाईक साधू संत नाहीत : नारायण राणे

November 24, 2020

उबाठा सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष व बंजारा नेते संजयभाऊ राठोड यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह केला भारतीय जनता पक्षात प्रवेश !

October 20, 2024

काय सांगता ! केंद्र सरकारकडून मिळणार थेट १०,००० रुपये !

February 15, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group