TheClearNews.Com
Sunday, October 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महात्मा फुले हायस्कूलचे पी. डी. पाटील यांना मिळाला उपक्रमशील शिक्षक पुरस्कार

The Clear News Desk by The Clear News Desk
January 10, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील सुवर्णमहोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूलचे आदर्श शिक्षक पी. डी. पाटील यांना पत्रकार भवन पुणे येथे युवक मित्र परिवार आयोजित राज्यस्तरीय युवा संमेलन, पुणे येथे मान्यवरांच्या उपस्थितीत ‘उपक्रमशील शिक्षक’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राजमाता माँसाहेब जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त युवकमित्र परिवार, नंदूरबार या चळवळीमार्फत पुणे शहरात ‘राज्यस्तरीय युवा संमेलन’ यशस्वीरित्या संपन्न झाले. यावेळी राज्यात युवा चळवळीत कार्य करणाऱ्या युवक व युवतीचा यावेळी ‘स्वामी विवेकानंद युवा प्रेरणा पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी महात्मा फुले हायस्कूल, धरणगाव येथील पी. डी. पाटील यांना देखील ‘उपक्रमशील शिक्षक’ पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेहरू युवा केंद्राचे पुणे जिल्हा युवा अधिकारी यशवंत मानखेडकर हे होते. तर उदघाटक म्हणून महाएनजिओ फेडरेशनचे संचालक मुकुंद शिंदे यांच्यासह प्रमुख अतिथी म्हणून विश्व जनकल्याण समितीच्या अध्यक्षा छायाताई भगत, ज्येष्ठ पत्रकार बाळकृष्ण बागुल, सामाजिक कार्यकर्त्या उज्वला गायकवाड, राज्य युवा परिषदेचे समन्वयक प्रवीण प्रधान, युवकमित्र परिवाराचे संस्थापक प्रवीण महाजन, उदयकाळ फौंडेशनचे अध्यक्ष मयूर बागुल होते. विचार मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. राजमाता जिजाऊ माँसाहेब, स्वामी विवेकानंद, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

READ ALSO

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

विवेकानंदाच्या स्वप्नातला भारत घडविण्यासाठी आजच्या युवकांनी कठोर परिश्रम घेणे गरजेचे असून अंगी असलेल्या युवाशक्तीद्वारा देशासमोरील आव्हानावर उपाय शोधणे गरजेचे असल्याचे मत प्रसिद्ध प्रेरणादायी वक्ते, लेखक युसूफ पठाण यांनी पत्रकार भवन येथे आयोजित ‘युवकमित्र राज्यस्तरीय युवा संमेलनात व्यक्त केले. या समारंभाला महाराष्ट्रातील पत्रकार बांधव, उपक्रमशील शिक्षक, यांच्यासह राज्यातील युवक युवतींचे पालक – आई – वडील उपस्थित होते. या संमेलनाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक अमर हजारे यांनी केले तर प्रमोद पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी युवक मित्र परिवार महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण महाजन व संपुर्ण टीम ने परीश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
Next Post

भंडारा दुर्घटना : सर्वसामान्यांच्या वेदनेशी एकरूप होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या भावनिकतेचे अनोखे दर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बापरे ! युट्युब बघून दोन विद्यार्थ्यांनी केली लिंग बदलाची शस्त्रक्रिया ; एकाचा मृत्यू

February 28, 2022

कर्मवीर दादासाहेब गायकवाड नामांतर कृती समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

July 29, 2021

विद्यालयाच्या परिसरात दुर्गंधी, विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात ; जलील पटेल करणार मुख्यमंत्र्यांकडे तक्रार !

August 10, 2021

खुशखबर ! झायडस कॅडिलाच्या लशीला भारतात आपात्कालीन वापराची परवानगी

August 20, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group