TheClearNews.Com
Tuesday, November 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पी. आर. हायस्कूलच्या दत्तक योजनेत ५० विद्यार्थिनींना शिष्यवृत्तीचे वाटप

The Clear News Desk by The Clear News Desk
September 19, 2022
in जळगाव, धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) : पी. आर. हायस्कूलच्या माजी विद्यार्थिनी ताराबाई चाळसे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पुणे येथील अरविंद गंभीर यांनी शाळेला दिलेल्या रकमेतून एका विद्यार्थिनीला दत्तक घेऊन वर्षभराचे शालेय साहित्य आणि ५० विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती देण्यात आली. शिष्यवृत्ती वाटपाचा कार्यक्रम शाळेत आयोजित करण्यात आला.

अध्यक्षस्थानी पी.आर.हायस्कूल सोसायटीचे अध्यक्ष डॉ.अरुण कुलकर्णी हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे मानद सचिव डॉ. मिलिंद डहाळे हे उपस्थित होते. मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी या शिष्यवृत्ती म्हणजे गरीब, गरजू, हुशार व होतकरू मुलींसाठी यशवंत होण्यासाठी साहाय्यभूत ठरणार असल्याचे सांगितले. त्यांनी आणि पर्यवेक्षक कैलास वाघ, ज्येष्ठ शिक्षक बी.डी. शिरसाठ आणि उमाकांत बोरसे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.  लक्ष्मी निवृत्ती पाटील या विद्यार्थिनीला वर्षभरातील शालेय साहित्य, गणवेश देण्यात आला. डॉ. मिलिंद डहाळे आणि डॉ. अरुण कुलकर्णी यांनी अरविंद गंभीर यांच्या औदार्याचा गौरव केला.

READ ALSO

वीजचोरीविरोधात महावितरणची धडक मोहीम

किरकोळ वादातून यावल येथे पत्नीची हत्या

सूत्रसंचालन एनसीसी मेजर डी.एस. पाटील यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. आशा शिरसाठ यांनी केले. यशस्वीतेसाठी मिलिंद हिंगोणेकर आणि जितेंद्र दाभाडे यांनी परिश्रम घेत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

वीजचोरीविरोधात महावितरणची धडक मोहीम

November 3, 2026
गुन्हे

किरकोळ वादातून यावल येथे पत्नीची हत्या

November 3, 2026
गुन्हे

पत्नीला माहेरी घेण्यासाठी गेलेल्या जावयासह सासरच्यांमध्ये तुफान राडा

November 3, 2026
गुन्हे

जि. प. उपअभियंत्यासह कनिष्ठ अभियंता लाचेच्या सापळ्यात

November 3, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 03 नोव्हेंबर 2026 !

November 3, 2026
गुन्हे

दोघांकडून विनाकारण प्रौढाला बेदम मारहाण

November 2, 2026
Next Post

जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश डावलून पारोळ्यात भरला गुरांचा बाजार..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चोपड्याच्या कन्येचा संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते झाला सत्कार

August 14, 2022

तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून आवश्यक औषधी, उपकरणे यांचा पुरेसा साठा ठेवण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सुचना

June 16, 2021

आमोदा येथील एकविरा मातेच्या मंदिरातील दानपेटी नेली चोरुन

June 30, 2026

धरणगावात पोलीस स्मृती दिनानिमित्त प्रतिमा पूजन

October 21, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group