TheClearNews.Com
Saturday, October 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पारोळा : शेतीचे साहित्य घरी नेत असताना काळाचा घाला ; हार्वेस्टरच्या धडकेत दुचाकीवरील दोघं ठार !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 24, 2023
in गुन्हे, पारोळा
0
Share on FacebookShare on Twitter

पारोळा (प्रतिनिधी) शेतीचे साहित्य घरी नेत असताना समोरून आलेल्या हार्वेस्टरने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात दोन जण ठार झाले. ही घटना भोकरबारी फाट्याजवळ गुरुवारी सायंकाळी ७.३० वाजता घडली. संतोष बाबूराव पाटील (६०) आणि अविनाश देवीदास पवार (३६, दोन्ही रा. कंकराज, ता. पारोळा) अशी मृतांची नावे आहेत.

संतोष पाटील व अविनाश पवार हे गुरुवारी सायंकाळी शेतीचे साहित्य घेऊन दुचाकीने पारोळ्याकडून कंकराजकडे निघाले होते. वाटेत भोकरबारी धरणाजवळ समोरून आलेल्या हार्वेस्टरने दुचाकीला धडक दिली. यात दोघे जबर जखमी झाले. त्यांना लागलीच पारोळा कुटीर रुग्णालयात आणण्यात आले. तिथे संतोष पाटील यांना मृत घोषित करण्यात आले. अविनाश यास पुढील उपचारासाठी धुळ्याकडे नेत असताना वाटेत त्याचा मृत्यू झाला. संतोष पाटील यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली, नातवंडे असा, तर अविनाश पवार यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, बहीण व मुले, असा परिवार आहे.

READ ALSO

मित्राचे भांडण सोडवण्यासाठी गेल्या तिघांवर चाकूने हल्ला

प्रेमसंबंधाला विरोध; प्रियकराच्या भावाकडून गोळीबार

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मित्राचे भांडण सोडवण्यासाठी गेल्या तिघांवर चाकूने हल्ला

October 23, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधाला विरोध; प्रियकराच्या भावाकडून गोळीबार

October 22, 2026
गुन्हे

सासऱ्याकडून जावायाचा भावावर प्राणघातक हल्ला

October 22, 2026
गुन्हे

चोपड्यात गावठी कट्टा, चार जिवंत काडतुसे अन् पाच मोबाईलसह तरुणाला अटक

October 21, 2026
गुन्हे

तरुणाच्या डोक्यात घातला दगड

October 21, 2026
गुन्हे

भुसावळात घरफोडी; सव्वाचार लाखांचा ऐवज लंपास

October 20, 2026
Next Post

धरणगावातील डेअरीच्या शेडमधून दुधाचे कॅन लांबवले ; तिघांविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव : रेल्वेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला ५३ लाखात ऑनलाईन गंडविले !

August 23, 2024

गुड शेपर्ड इंग्लिश मिडियम स्कुल येथे विज्ञान दिन व मराठी भाषा दिन उत्साहात साजरा

February 28, 2022

पुर्णवेळ वित्त व लेखा अधिकारी का नाही भेटले? ; ॲड. पवार यांचा विद्यापीठाला सवाल !

October 28, 2020

संतापजनक : अत्याचारातून अल्पवयीन तरुणी गर्भवती ; संशयित आरोपी अटकेत !

May 30, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group