TheClearNews.Com
Thursday, November 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भाजपच्या वसंत स्मृतीमधून काढला नाथाभाऊंचा फोटो

The Clear News Desk by The Clear News Desk
November 2, 2020
in जळगाव, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादीत अधिकृतपणे प्रवेश घेतल्यानंतर एकनाथराव खडसे आता आक्रमकपणे भाजपविरोधात प्रचार करत आहेत. त्यांचा फोटो भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयातून काढण्यात आला आहे.

भारतीय जनता पक्षात गेले चाळीस वर्षे पक्षाच्या सदस्यपासून मंत्री पदापर्यंत राहिलेले ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी 22 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केल्यावर भाजपने देखील त्यांच्याबाबतीत आता विरोधी पवित्रा घ्यायला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणजे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांच्याबद्दल असलेला आदर पाहता भाजपचे जिल्हा कार्यालय “वसंत स्मृती” येथे आदरणीय एकनाथराव खडसे यांचा जुना फोटो पक्षप्रवेश झाल्यानंतरही काही दिवस ठेवण्यात आला होता. प्रसंगी आमदार सुरेश भोळे यांनी नाथाभाऊ आजही आमच्या मनात अशी प्रतिक्रिया दिली होती. पण शनिवारी हा फोटो काढण्यात आला असल्याचे कळत आहे. त्याचबरोबर त्यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव स्वर्गीय निखील खडसे यांचाही असलेला फोटो भाजपच्या वसंत स्मृती मधून बाहेर झाला आहे. हा फोटो कोणी काढला, कोणाच्या आदेशान्वये काढला गेला याबाबत माहिती मिळत नसून महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्याशी सातत्याने संपर्क साधण्यात येत आहे.

READ ALSO

महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत कोल्हापूर परिमंडल संघाला अजिंक्यपद

पाच महिलांच्या गळ्यातून २० ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत कोल्हापूर परिमंडल संघाला अजिंक्यपद

November 25, 2026
गुन्हे

पाच महिलांच्या गळ्यातून २० ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास

November 25, 2026
गुन्हे

देवदर्शनासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

November 25, 2026
अमळनेर

श्री मंगळग्रह मंदिरात भगवान श्री विष्णूजी व श्री लक्ष्मी माता यांचा प्रतिकात्मक विवाह

November 24, 2026
धरणगाव

धरणगाव येथे ऐतिहासिक मराठा समाज मेळावा व वधूवर परिचय मेळावा संपन्न

November 24, 2026
गुन्हे

भरदिवसा वृद्धेवर हल्ला; १० हजारांची लूट करून संशयित फरार

November 24, 2026
Next Post

१४ व्या वर्षी झालं होतं लैंगिक शोषण; आमिरच्या मुलीचा धक्कादायक खुलासा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

श्री दत्तात्रय सत्संग मंडळातर्फे श्री दत्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न

December 15, 2024

मागच्या दाराने केंद्रीय तपास यंत्रणा आणल्या जाताय : संजय राऊत

June 27, 2021

बीएचआर प्रकरण : राजकीय दबावापोटी तपासाला विलंब – खडसेंचा आरोप

November 30, 2020

स्व. कांताई जैन यांच्या स्मृतिदिनी ४४५ सहकाऱ्यांचे रक्तदान

September 8, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group