TheClearNews.Com
Monday, June 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; सात जुगारींना अटक !

vijay waghmare by vijay waghmare
September 13, 2025
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील कासोदा पोलिसांनी एका मोठ्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून सात जुगारींना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी १ लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कासोदा गावाजवळच्या बांभोरी शिवारात ही कारवाई गुरूवारी ११ सप्टेंबर रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.

कासोदा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत यांना बांभोरी शिवारात, गालापूर रोडवरील फैजल शेख यांच्या शेतात काही जण जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी तात्काळ पोलीस नाईक अखिल मुजावर, पोलीस कॉन्स्टेबल समाधान तोंडे, प्रशांत पगारे, कुणाल देवरे आणि योगेश पाटील यांचे पथक तयार करून कारवाईसाठी रवाना केले. पोलिसांनी सापळा रचून गालापूर रोडजवळच्या नाल्याकाठी काही इसम जमिनीवर घोळका करून पत्त्यांचा जुगार खेळत असल्याचे पाहिले. त्यानंतर, पोलिसांनी अचानक छापा टाकत जुगारींना रंगेहाथ पकडले.

READ ALSO

अमळनेर बसस्थानकातून पोत चोरणाऱ्या २ महिलांना २ तासात केली अटक

घरमालकाच्या साडेतीन लाखांच्या दागिन्यांवर मोलकरणीचा डल्ला

मोठा मुद्देमाल जप्त, सात आरोपींना अटक
पोलिसांनी केलेल्या या कारवाईत एकूण सात आरोपींना अटक करण्यात आली. यात शेख फारुख शेख नबी (वय ५०), शेख शहीद शेख रफिक (वय ४०), शेख निजाम शेख सिराज (वय ५२), तस्लीम सुलेमान खान (वय ५७), शेख हमीद शेख शौकत (वय ४३), शेख हमीद शेख अमीर (वय ४०) आणि शेख मुस्ताक खान अमीर खान (वय ६०) यांचा समावेश आहे. हे सर्व आरोपी कासोदा, ता. एरंडोल येथील रहिवासी आहेत. त्यांच्याकडून ३ हजार ३८० रुपये रोख, २२ हजार रुपयांचे मोबाईल फोन आणि १ लाख ४० हजार रूपयांच्या तीन मोटरसायकली असा एकूण १ लाख ६६ हजार ३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस कॉन्स्टेबल समाधान तोंडे यांच्या तक्रारीवरून कासोदा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अमळनेर बसस्थानकातून पोत चोरणाऱ्या २ महिलांना २ तासात केली अटक

June 14, 2026
गुन्हे

घरमालकाच्या साडेतीन लाखांच्या दागिन्यांवर मोलकरणीचा डल्ला

June 14, 2026
जळगाव

आमदार खडसेंनी लावून धरला जळगावच्या ७ बलून बंधाऱ्यांचा प्रश्न; नव्या अंदाजपत्रकाचे काम सुरू, जलसंपदा मंत्र्यांची माहिती

June 12, 2026
गुन्हे

शेती करण्यासाठी न दिल्याने कुऱ्हाडीच्या दांडक्याने मारहाण

June 12, 2026
गुन्हे

महामार्गावर चार जणांना चाकूचा धाक दाखवून लुटले

June 12, 2026
कृषी

जिल्ह्यातील केळी उत्पादकांना तत्काळ मदत देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

June 11, 2026
Next Post

डिजिटल अरेस्टच्या बहाण्याने सेवानिवृत्तास २१ लाखांचा गंडा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सुरक्षित वीजवापर, सुरक्षित जीवन

January 11, 2026

बापरे..पत्नीची हत्या करून शरीराचे तुकडे शिजवून खाल्ले ; कारण वाचून तुमचाही उडेल थरकाप !

February 13, 2022

Today Horoscope : राशीभविष्य, मंगळवार २१ फेब्रुवारी २०२३ !

February 21, 2023

जिल्ह्यात आज आढळले ४२ कोरोनाबाधित, ५५ झाले बरे !

December 14, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group