TheClearNews.Com
Wednesday, August 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावात राजकीय खळबळ ; माजी नगरसेवक वासू चौधरींसह अनेक कार्यकर्ते शिंदे गटात !

पाळधी येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 2, 2022
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) धरणगावच्या राजकारणात आज मोठी घडामोड घडली आहे. माजी नगरसेवक वासू चौधरींसह अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत पाळधी येथील विश्रामगृह येथे हा प्रवेश सोहळा पार पडला.

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत पाळधी येथील विश्रामगृह येथे धरणगाव शहरातील माजी नगरसेवक वासुदेव चौधरी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आज शिंदे गटात प्रवेश केला आहे. यामुळे धरणगाव शहरात शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. वासू चौधरी यांनी पुन्हा एकदा ना. गुलाबराव पाटील यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे धरणगावचे राजकारण ढवळून निघाले आहे. वासू चौधरी हे माजी नगराध्यक्ष सुरेशनाना चौधरी यांचे निकटवर्तीय मानले जातात. तसेच ते पहिल्या दिवसापासून शिवसेनेसोबत होते. परंतू वासू चौधरी यांनी पुन्हा एकदा गुलाबराव पाटील यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे शिवसेनेला गावात मोठा धक्का बसला आहे. विशेषतह: माजी नगराध्यक्ष सुरेशनाना चौधरी यांच्या गटाला मोठेच खिंडार पडले आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीला देखील चांगलाच धक्का बसला आहे. कारण माजी नगरसेवक राजू शेख यांनी देखील आज शिंदे गटात प्रवेश केलाय.

READ ALSO

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

दरम्यान, दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे शिंदे गटाची बैठक घेण्यात आली. यावेळी जळगाव जिल्ह्यातील किमान १० हजार शिवसेनेचे कार्यकर्ते दसरा मेळाव्याला जाणार असल्याची प्राथमिक माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
धरणगाव

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

July 24, 2026
धरणगाव

धरणगाव स्थानकावर 09071 उधना–पंढरपूर–मिरज आषाढी स्पेशल एक्सप्रेसचे भव्य स्वागत..

July 23, 2026
Next Post

धरणगावात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठी बातमी : शिंदे गटातील १२ आमदार मातोश्रीच्या संपर्कात? ; भेट घेण्यासाठी फोन केला पण उद्धव ठाकरे म्हणाले..!

August 16, 2023

यावल तहसीलदारांना शिवीगाळ करत टेबलवर फेकले पैसे ; कॉंग्रेस कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा

October 2, 2020

‘झुंड’मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतीकात्मकता !

April 13, 2022

पोलीस हवालदारांची उपनिरीक्षकपदी पदोन्नती रखडली

September 20, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group