TheClearNews.Com
Tuesday, September 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पी.आर.हायस्कूलने केला माजी विद्यार्थी लड्डाख सीमेवरच्या जवानाचा सत्कार !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 1, 2020
in धरणगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) एकशे सहा वर्षाची उज्ज्वल परंपरा असलेल्या महाराष्ट्रातील नामवंत शतकोत्तरी पी. आर. हायस्कूलचा माजी विद्यार्थी रामदास सखाराम महाजन हा भारतीय सैन्यदलात अतिशय खडतर आणि बर्फाच्छादित असलेल्या लड्डाख सीमेवर तैनात आहे. आज त्याने दहावीच्या २००२ च्या आपल्या बॅचच्या मित्रांसह शाळेला भेट दिली असता शाळेच्या वतीने त्याचे स्वागत आणि सत्कार करण्यात आला. यावेळी या विद्यार्थ्यांनी आपले आवडते शिक्षक मुख्याध्यापक झाले म्हणून डॉ. संजीवकुमार सोनवणे यांचा सत्कार केला.

 

READ ALSO

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

ज्या शाळेने मला घडवले त्या शाळेविषयी आत्मियता व्यक्त करण्यासाठी त्याने आज आपल्या दहावीच्या २००२ च्या बॅचच्या मित्रांसह शाळेला भेट दिली. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. अरुण कुलकर्णी, सचिव डॉ. मिलिंद डहाळे, संचालक अजय पगारीया आणि मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी त्याचे स्वागत आणि सत्कार केला.याच बॅचच्या माजी विद्यार्थ्यांतर्फे त्यांचे त्यावेळचे आवडते मराठीचे शिक्षक डॉ. संजीवकुमार सोनवणे हे मुख्याध्यापक झाले म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपमुख्याध्यापक आय. के. सपकाळे, पर्यवेक्षिका आशा शिरसाठ आणि २००२ च्या बॅचचे प्रतीक जैन, अमोल बडगुजर, डॉ. मनोज अमृतकर, डॉ. अक्षय भावे, अॅड. नंदन पाटील, चेतन जाधव, सुदर्शन वाणी, भुषण पालिवाल,दिनेश माळी, इंजिनिअर चेतन पाटील, सुशांत नेमाडे, किरण महाजन, सुकेतन महाजन हे माजी विद्यार्थी उपस्थित होते. जवान रामदास महाजन यांनी लड्डाख येथील खडतर वातावरणातही सैनिक देशाची सेवा कशी करत आहेत, याचे अनुभव सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
जळगाव

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

August 24, 2026
जळगाव

अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट

August 23, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
Next Post

एकच प्रकरण बाहेर काढले तर महाराष्ट्र हादरला, अजून तर कितीतरी प्रकरणे : खडसे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पालकमंत्र्यांची कार्यतत्परता, ग्रामस्थांच्या विनंतीला मान देत तात्काळ सुरु केले रस्त्याचे काम !

July 23, 2024

पंकज विद्यालयात स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण ; विद्यार्थ्यांचं ‘तेरी मिट्टी मे… मिल जावा’ गीताचे सामूहिक गायन !

August 16, 2023

OBC Reservation : जाणून घ्या…राज्यात किती ओबीसी महापौर, नगराध्यक्ष आणि जिल्हा परिषद अध्यक्ष होणार?

July 20, 2022

संभाजी ब्रिगेड व अ.भा.मराठा महासंघाच्या वतीने धरणगावात छ.संभाजी राजेंना अभिवादन !

May 15, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group