TheClearNews.Com
Tuesday, March 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्रतापराव पाटील यांनी घेतली धरणगावच्या अपघातग्रस्त शेतमजूर महिलांची भेट !

डॉक्टरांना दिल्या तात्काळ उपचारासंबंधी सूचना !

vijay waghmare by vijay waghmare
July 30, 2024
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) धरणगाव येथे शेतात नेतांना काही शेत मजूर महिलांचा अपघात झाला होता. घटनेची माहिती मिळताच माजी जि.प. सदस्य प्रतापराव पाटील यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेत डॉक्टरांना तात्काळ उपचारासंबंधी सूचना दिल्यात.

धरणगावातील कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ शेतमजूर महिलांना शेतात नेणाऱ्या वाहनाला अपघात झाल्याची घटना आज सकाळी घडली होती. या अपघातात १ महिला जागीच ठार तर ७ महिला आणि चालक जखमी झाल्या होत्या. जखमींना जळगाव वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. घटनेची माहिती मिळताच माजी जि.प. सदस्य प्रतापराव पाटील यांनी रुग्णालयात धाव घेतली. तसेच जखमींची विचारपूस करत त्यांना धीर दिला. यावेळी डीन डॉ. गिरीश ठाकूर हे उपस्थित होते. सदस्य प्रतापराव पाटील यांनी डॉक्टरांना जखमींवर तात्काळ उपचार करण्याच्या सूचना दिल्यात.

READ ALSO

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

शेतात जातांना झाला होता अपघात !
आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास झायलो कारमधून काही मजूर महिलांना शेतात नेण्यात येत होते. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुढे एका ठिकाणी कार अचानक पलटी झाली. या अपघातात कारमधील बसलेले सर्व जण कमी अधिक प्रमाणात जखमी झाले आहेत. दरम्यान, धरणगाव वैद्यकीय रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार चंद्रकलाबाई महाजन यांचा मृत्यू झाला आहे. तर निनाबाई महाजन, सुमन महाजन, माधुरी महाजन, जिजाबाई महाजन, स्वाती महाजन, ढगूबाई महाजन, महेंद्र पाटील हे जखमी आहेत. सर्व जखमींना जळगाव येथे पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Dhrangaonprataprao patil

Related Posts

धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
धरणगाव

“रयतेच्या मनात कोरलेले इतिहासातील स्वर्णिम पान म्हणजे शिवराय”- व्याख्याते लक्ष्मणराव पाटील

March 8, 2026
गुन्हे

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

February 28, 2026
धरणगाव

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

February 25, 2026
धरणगाव

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

February 17, 2026
Next Post

फुटबॉल तालुका आंतरशालेय स्पर्धेत अनुभूती निवासी स्कूलचे यश !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नियोजनाअभावी जामठी गावात नागरी सुविधां विस्कळीत ; नागरिक नाराज !

October 12, 2022

मुक्ताईनगरात जबरी चोरी ; दाम्पत्याला अडवून रोकडसह सोन्याची पोत लांबविली !

April 2, 2022

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ पत्रकार राधाकृष्ण नार्वेकर यांना श्रद्धांजली

June 1, 2021

गायरान जमिनीवरील अतिक्रमण 24 तासात स्वतःहून काढा ; जिल्हाधिकाऱ्यांचा अल्टीमेटम !

November 20, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group