TheClearNews.Com
Friday, August 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गर्भवती महिलेची माहेरी आत्महत्या अन् ४ तासातच पतीनंही संपवलं जीवन !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 4, 2022
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

अंबाला (वृत्तसंस्था) हरियाणातील (Haryana) अंबाला जिल्ह्यात घरगुती कलहामुळे सात महिन्यांच्या गरोदर (seven month pregnant woman) महिलेनं आपल्या माहेरच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर ४ तासातच तिच्या पतीनं पिंजोर येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. अंबाला पोलिसांत सासरकडच्या दोन जणांविरुद्ध हुंड्यासाठी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तक्रारीत मृत महिलेच्या वडील हेतराम यांनी सांगितलं की, ५ मे २०२१ रोजी त्यांनी त्यांची मुलगी जलधारा हिचा विवाह मांडवाला पिंजोर येथील राजूसोबत केला होता. लग्नात हुंडा जास्त दिला गेला होता. हेतराम यांच्या म्हणण्यानुसार, पती राजू आणि सासू सरस्वती तिच्या मुलीचा लग्नानंतर छळ करत होते. यावरून राजू आणि त्याची आई सरस्वती यांनी जलधाराला मारहाण केली होती. याबाबत अनेकवेळा वाद सोडवण्यात आला. त्यांनी सांगितलं की त्यांची मुलगी सुमारे ७ महिन्यांची गरोदर होती.

READ ALSO

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

१५ दिवसांपूर्वी जलधारासह तिचा पती राजू आणि त्याच्या आईनं तिला मारहाण करून घराबाहेर काढलं होतं. त्यामुळे ते आपल्या मुलीला घरी घेऊन आले. पत्नी आणि मुलासोबत कामावर गेले असता त्यांच्या मुलीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं त्यांनी सांगितलं. सासरच्या छळाला कंटाळून आपल्या मुलीनं मृत्यूला कवटाळल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यानुसार पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

त्याचवेळी पत्नीच्या मृत्यूनंतर तब्बल चार तासांनी पतीनं गळफास घेऊन आत्महत्या केली. राजू लग्नापूर्वी काबाडकष्ट करायचा. मात्र लग्नानंतर त्यांनी काम करणं बंद केलं. कुटुंबाचा उदरनिर्वाह जेमतेम होत होता. त्यामुळे संपूर्ण कुटुंबात वाद होत होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
गुन्हे

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

August 13, 2026
गुन्हे

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

August 12, 2026
अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
गुन्हे

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

August 11, 2026
Next Post

'दाऊदच्या नातेवाईकांसोबत गिरीश महाजनांनी जेवण केलं होतं' : खडसे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दहाची नोट पुन्हा व्हायरल ; कुसुमच्या ‘त्या’ नोटेवरच्या पत्राला विशालचं ‘जबरा’ उत्तर

April 26, 2022

धक्कादायक : नराधमाचा तीन अल्पवयीन मुलींवर शारिरिक अत्याचार !

February 21, 2022

जळगाव जिल्ह्यात ११९२० जणांवर प्रत‍िबंधात्मक कारवाईचा बडगा !

January 18, 2024

विद्यापीठातील टेंडरच्या एग्रीमेंटची कॉपी सादर न केल्याबद्दल कारवाई करा ; ॲड. कुणाल पवारांचे कुलगुरूंना निवेदन

January 22, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group