TheClearNews.Com
Tuesday, July 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कुचिक यांच्यावर आरोप करण्यासाठी चित्रा वाघ यांचा दबाव ; पीडितेच्या आरोपाने खळबळ

The Clear News Desk by The Clear News Desk
April 12, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

पुणे (वृत्तसंस्था) पुण्यातील शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक यांच्यावरती बलात्काराचा आरोप करणाऱ्या पीडित तरुणीने आज तिला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी फुस लावल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणाला नाट्यमय वळण मिळाल आहे. आपल्याला गोव्यात आणि मुंबईत चित्रा वाघ यांच्या मदतीनं डांबून ठेवण्यात आलं, तसच पोलिसांना हवा तसा जबाब द्यायला वाघ यांनीच भाग पाडलं, असा गंभीर आरोप पीडित तरुणीनं केला आहे.

रघुनाथ कूचिक बलात्कार प्रकरणात पीडित मुलींला पोलिसांनी इंजेक्शन देऊन अपहरण केल्याचे गंभीर आरोप चित्रा वाघ यांनी केले होते, मात्र आता पीडित मुलीने समोर येऊन चित्रा वाघ यांनी दबाव टाकून अपहरणाचं षडयंत्र रचले होतं असा धक्कादायक आरोप केला आहे. गोव्याला आणि मुंबईला चित्रा वाघ यांनीच आपल्याला डांबून ठेवलं होतं, असा आरोप पीडित मुलीने केला आहे. तसंच चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदांमध्ये दाखवलेले मेसेजचे सगळे पुरावे बनावट सॉफ्टवेअरचा वापर करुन तयार करण्यात आले होते असंही या पीडित मुलीनं म्हटलं आहे. रघुनाथ यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेला बलात्काराचा गुन्हा ही चित्रा वाघ यांच्या दबावामुळेच दाखल केला असल्याचं सांगतेय.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

चित्रा वाघ यांनी आरोप फेटाळले
पीडित मुलीने केलेले गंभीर आरोप चित्रा वाघ यांनी फेटाळून लावले आहे. पत्रकार परिषद घेत चित्रा वाघ यांनी आपली बाजू मांडली. रघुनाथ कुचिक प्रकरणी पीडीतेने माझ्यावर केलेले आरोप आताचं ऐकले, खरं तर वाईट वाटलयं पण हरकत नाही असे ही अनुभव येतात. फेब्रुवारीपासून एकटी लढणार्या पिडीतेसोबत उभे राहीले तेव्हा कुणी तिच्या मदतीला नव्हतं आज मात्र माझ्या विरोधात सगळे एकत्र याचा आनंद वाटला, मी सगळ्या चौकशींसाठी तयार आहे, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
Next Post

अख्या महाराष्ट्रात 8 तास राहणार अंधारात ; महाराष्ट्रावर मोठं वीज संकट !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी राखला गड ; धरणगाव ‘कृउबा’मध्ये मिळवले स्पष्ट बहुमत !

April 30, 2023

खळबळजनक ! मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी घरून निघाल्या ; विहिरीत आढळला दोन सख्ख्या बहिणींचा मृतदेह

February 5, 2022

अचानक जाग आली की बाहेरच्या गोष्टीची माहितीच नसते ; धनंजय मुंडेंचं पंकजा यांना प्रत्युत्तर

April 16, 2021

कोरोना विरुद्धच्या लढाईत ‘योग’चा महत्त्वाचा वाटा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

June 21, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group