TheClearNews.Com
Saturday, August 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आर्मी ऑफिसर आल्याचा बनाव, ५० हुन अधिक तरुणींशी संबंध ; अटकेनंतर आरोपीने केले धक्कादायक खुलासे

The Clear News Desk by The Clear News Desk
April 13, 2022
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

जयपूर (वृत्तसंस्था) 50 हून अधिक मुलींना आपल्या जाळ्यात अडकवणाऱ्या आणि दोन तरुणींची हत्या (Murder) करणाऱ्या आरोपीला राजस्थान पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून धक्कादायक खुलासे झाले आहेत. डीसीपी पश्चिम ऋचा तोमर यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करत पोलिसांनी मिंटू उर्फ ​​विक्रम याला भिवाडी येथून अटक केली. मिंटूने 23 फेब्रुवारी रोजी गर्लफ्रेंडचा गळा आवळून खून केला होता.

आर्मी ऑफिसर, आयकर अधिकारी म्हणवून मुलींना जाळ्यात फसवायचा

READ ALSO

डॉक्टराचे कुलूपबंद घर भरदिवसा फोडले

दहावीच्या विद्यार्थ्यावर शाळेतील मुलाकडूनच चॉपरने हल्ला

आरोपी आपली ओळख बदलायचा आणि घटनेनंतर त्याचा ठावठिकाणाही बदलायचा. कधी तो आर्मी ऑफिसर बनून मुलींना आपल्या जाळ्यात फसवत असे, तर कधी स्वतःला आयकर अधिकारी म्हणवून घेत असे. मिंटूने अनेक मुलींशी शारीरिक संबंध ठेवल्याची कबुलीही दिली आहे. आरोपी काही काळ चंदिगड आणि मध्य प्रदेशातही वास्तव्यास होता. तिथे त्याने आयकर अधिकारी असल्याचं भासवून अनेक मुलींच्या जीवाशी खेळ केला. त्याच्यावर अलवरमध्ये सामूहिक बलात्काराचा गुन्हाही दाखल आहे, ज्यामध्ये तो वॉन्टेड आहे.

गर्लफ्रेंडची हत्या केली

पोलिसांनी सांगितलं की, आरोपी मिंटू त्याची गर्लफ्रेंड रोशनीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होता. दोघांची भेट एका हॉटेलमध्ये झाली होती, तेव्हापासून दोघे एकत्र राहत होते. रोशनी स्पा सेंटरमध्ये काम करायची आणि हॉटेल्समध्येही जायची, हे मिंटूला आवडत नव्हतं. त्याने रोशनीला काम सोडण्यासही सांगितलं होतं, मात्र तिने हे न ऐकल्याने आरोपीनी तिची हत्या केली.

लाखो रुपयेही हडपले

रोशनीच्या वडिलांना जामीन मिळवून देण्याच्या नावाखाली त्याने लाखो रुपये हडप केल्याचंही तपासात समोर आलं आहे. मृत तरुणीचे वडील एका खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत आहेत. एवढंच नाही तर मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथेही एका मुलीची हत्या करून मृतदेह रेल्वे रुळावर फेकल्याची कबुली आरोपीने दिली आहे. पूजा शर्मा असं खून झालेल्या मुलीचं नाव आहे. आरोपीनी एप्रिल 2021 मध्ये ही हत्या केली होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

डॉक्टराचे कुलूपबंद घर भरदिवसा फोडले

August 8, 2026
गुन्हे

दहावीच्या विद्यार्थ्यावर शाळेतील मुलाकडूनच चॉपरने हल्ला

August 8, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरमधून ऑटो डिस्कनेक्ट तरीही वीजचोरी; जळगाव शहरात तीन जणांवर गुन्हे दाखल

August 7, 2026
गुन्हे

शाळांच्या आवारात मिनी मोबाईलद्वारे प्रेमाच्या जाळ्यात ओढणाऱ्यांचा भंडाफोड

August 7, 2026
गुन्हे

लग्नाचे अमिष दाखवून तीन वर्षांपासून तरुणीवर अत्याचार

August 7, 2026
गुन्हे

मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पोहतांना बुडून मृत्यू

August 6, 2026
Next Post

ज्या व्यक्तीने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांना दुखावलं व्यक्तीविषयी मी काय बोलणार? : सुप्रिया सुळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

तुझी बायको पांढऱ्या पायाची, तू आमदार होणार नाहीस ; असा ‘सल्ला’ देणाऱ्या अध्यात्मिक गुरुला अटक

July 12, 2021

धक्कादायक ! नोकरीच्या बहाण्याने लोकायुक्त इन्स्पेक्टरने तरुणासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध !

March 29, 2022

धक्कादायक ! घरातून फावड घेवून निघाला अन् हल्ले करत सुटला ; दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू

March 21, 2022

कोतवाल मारहाण प्रकरण ; तीन संशयित आरोपींना अटक !

September 14, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group