TheClearNews.Com
Saturday, October 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावचा अर्चित पाटीलला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान

The Clear News Desk by The Clear News Desk
January 25, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) येथील काशिनाथ पलोड विद्यालयाचा विद्यार्थी अर्चित राहुल पाटील यास प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने आज व्हर्च्युअली कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. जिल्हाधिकारी अभिजीत राउत यांनीही अर्चित पाटील याचा शाल, पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र व जळगाव जिल्ह्याचे कॉपीटेबल बुल देऊन सत्कार केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराचे वितरण दरवर्षी होते. यंदा मात्र कोरोना संसर्गामुळे व्हर्च्युअली कार्यक्रमात पंतप्रधानाच्यावतीने जिल्हाधिकारी राऊत यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील एनआयसी कार्यालयात अर्चितला सन्मानित केले.

READ ALSO

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

विशेष शौर्य गाजविणाऱ्या १८ वर्षाखालील मुलांसाठी दिल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्याची नावे यापूर्वीच जाहीर करण्यात आली असून त्यात सर्वाधिक ५ पुरस्कार महाराष्ट्रातील मुलांना जाहीर झाले आहेत. त्यामध्ये जळगाव जिल्ह्याच्या अर्चित राहुल पाटील याची नवनिर्माण क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरील पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी आज दि. २५ जानेवारी, २०२१ दुपारी १२.०० व्हीडीओ कॉन्फरन्सव्दारे पुरस्कार प्राप्त बालकांना पुरस्कृत केले. यावेळी केंद्रीय महिला बाल कल्याण मंत्री श्रीमती स्मृती ईराणी उपस्थित होत्या. जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी अर्चित राहुल पाटील याचा सन्मान व अभिनंदन केले. याप्रसंगी अर्चित पाटील याचे आई-वडील, आजी यांचेसह जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजयसिंग परदेशी उपस्थित होते. देशातील एकूण ३२ मुलांना शौर्य, समाज व क्रिडा, कला व सांस्कृतीक व नवनिर्माण या क्षेत्राकरीता हे पुरस्कार देण्यात आले. यात महाराष्ट्राच्या ५ मुलांचा समावेश असून जळगाव जिल्ह्याला या पुरस्काराचा सन्मान सलग दुसऱ्यांदा मिळाल्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी कळविले आहे.

अर्चित राहूल पाटील याचा परिचय

अर्चित पाटील हा येथील काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलचा इयत्ता नववीचा विद्यार्थी असून इनोव्हेटिव्ह, लाइफ सेव्हिंग, अल्ट्रा लो कॉस्ट सिलिकॉन डिव्हाइस, पोस्टपार्टम हेमोररेज कप (पीपीएच कप) विकसित केले आहे. हे प्रसूतीनंतर रक्त कमी होणे अचूकपणे आणि रीअल-टाइममध्ये मोजण्यात मदत करते.

प्रसूती, पॅरामेडिक्स आणि रूग्णांनी पीपीएच कपमध्ये सहज रुपांतर केले. प्रसुतिपूर्व रक्तस्राव (पीपीएच) च्या बाबतीत लवकर उपाययोजना करून अनेकांचे प्राण वाचू शकेल. ओव्हरेन्टुसिएस्टीक मोठ्या प्रमाणात रक्त संक्रमण आणि त्याच्याशी संबंधित दुष्परिणाम रोखले गेले. यामुळे बायोमेडिकल सॅनिटरी कचऱ्याची निर्मिती कमी केली गेली. या ५० ग्रॅम डिव्हाइसचा प्रभाव प्रचंड आणि प्रमाणीकृत आहे. याचा वापर महाराष्ट्रातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये केला जात आहे. पीपीएचमुळे जागतिक पातळीवर माता मृत्युदर कमी होण्यास मदत होणार आहे. यापूर्वी स्वच्छताविषयक कचऱ्यावरील डॉ. होमी भाभा बाल वैद्यनिक स्पर्धात २०१७-१८ मध्ये विज्ञान संशोधन प्रकल्प “टर्न अवर रेड ग्रीन” अर्चितला सुवर्णपदक मिळाले होते.

मी भारत सरकारच्या माता आणि बाल आरोग्य योजनांमध्ये या डिव्हाइसचा समावेश करण्याची प्रार्थना करतो. तळागाळातील स्तरावर पोहोचण्याद्वारे, जर मी एखाद्या आईचे जीवन वाचविण्यास योगदान देऊ शकलो तर ते माझे सर्वात मोठे यश असेल असे अर्चितने हा पुरस्कार मिळाल्यानंतर म्हटले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

October 2, 2026
चाळीसगाव

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

October 2, 2026
गुन्हे

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

October 2, 2026
जळगाव

दुष्काळी परिस्थितीमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

October 1, 2026
गुन्हे

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

October 1, 2026
गुन्हे

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

October 1, 2026
Next Post

आरोग्य सेवकांसाठी दोन खाजगी रुग्णालयात कोविड लसीकरण सुरू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव उत्पन्न बाजार समितीतून मोटार सायकल चोरीला !

September 16, 2020

बलात्काऱ्याच्या तावडीतून १२ वर्षीय अल्पवयीन मुलीने केली स्वतःची सुटका ; नराधमाला अशी घडवली अद्दल !

January 2, 2022

धरणगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडील अतिरिक्त कार्यभार काढण्याची मागणी !

April 11, 2022

वडती येथे गोमासाची विक्री करणाऱ्या दोघांना अटक

August 3, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group