TheClearNews.Com
Tuesday, February 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

येत्या काळात प्रत्येक निवडणुकीत युवकांना प्राधान्य : आ. अनिल पाटील

The Clear News Desk by The Clear News Desk
June 28, 2021
in अमळनेर, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) यापुढील काळ हा तरुणांचा असून येत्या काळात मतदारसंघातील प्रत्येक निवडणुकीत युवकांनाच प्राधान्य दिले जाईल, अशी भावना आमदार अनिल भाईदास पाटील यांनी अमळनेर येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस आयोजित “युवक जोडो” व संपर्क अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी व्यक्त केली.

आमदार अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जि.प.सदस्य रविंद्र नाना पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी युवक काँग्रेस आयोजित ‘युवक जोडो व संपर्क अभियानाची आढावा बैठक अमळनेर येथे पार पडुन या बैठकीत अभियानाची सुरुवात करण्यात आली. जिल्ह्यातील युवक वर्ग मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी असून पक्षाची विचारधारा तळागाळातील जनसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे जिल्हाभरात विविध तालुक्यात हे अनोखं अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाचा मूळ उद्देश म्हणजे आजवर राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ताकळात केलेली लोकोपयोगी कामे व घेतलेले लोकहिताचे निर्णय सामान्य जनतेपर्यंत पोहचावं व जास्तीत जास्त युवकांना पक्षाशी एकरूप करणं हे असल्याचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी सांगितले. तसेच ‘वन बूथ टेन युथ’ या संकल्पनेवर जास्तीत जास्त भर देण्याचं आवाहन करत लवकरात लवकर तालुका युवक पदाधिकाऱ्यांनी बूथ कमिट्या तयार करून कार्यकारिणी जिल्ह्याकडे सुपूर्द कराव्या यासोबतच युवकांनी आता यापुढील काळात आक्रमकरित्या आपली वाटचाल ठेवून निवडणूका लढवाव्यात असंही मत त्यांनी व्यक्त केलं. अध्यक्षीय भाषणात आमदार अनिल पाटील यांनी पक्षवाढीसाठी बूथ कमिट्या बळकट करून एकजुटीने लोकहितासाठी उभं राहण्याचे आवाहन केले.

READ ALSO

एरंडोलमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

सदर बैठकीला जिल्ह्याचे युवक कार्याध्यक्ष दीपक पाटील, अमळनेर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे निरीक्षक राज कोळी, तालुकाध्यक्ष सचिन बाळू पाटील, तालुका कार्याध्यक्ष प्रा.सुरेश पाटील, युवक तालुकाध्यक्ष विनोद सोनवणे, युवक शहराध्यक्ष निलेश देशमुख, शहर कार्याध्यक्ष विनोद कदम, युवक जिल्हा उपाध्यक्ष अंकुश भागवत, युवक जिल्हा उपाध्यक्ष गौरव पाटील, शहराध्यक्ष मुख्तार खाटीक, युवक जिल्हा सरचिटणीस निनाद शिसोदे, गोविंदा बावस्कर, पंकज पाटील, प्रदीप पाटील, शुभम पाटील, अमोल पाटील तसेच अमळनेर तालुक्यातील व शहरातील सर्व युवक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. बैठकीचे आयोजन राष्ट्रवादी युवकचे तालुका अध्यक्ष विनोद विश्वास सोनवणे व शहराध्यक्ष निलेश देशमुख यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

हे आहेत नव नियुक्त पदाधिकारी

शिरीष पांडुरंग पाटील, प्रशांत रमेश पाटील व शरद रामचंद्र पाटील ता. उपाध्यक्ष रा.यु.कॉ, प्रणव सुनिल पाटील ता.कार्याध्यक्ष- रा.यु.कॉ, चिंधा लखीचंद मालचे ता.सचिव- रा.यु.कॉ, मयूर अनिल पाटील ता.सचिव- रा.यु.कॉ, भूषण रघुनाथ पाटील व गोविंदा मच्छिन्द्र सोनवणे ता.सरचिटणीस- रा.यु.काँ.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

एरंडोल

एरंडोलमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

February 16, 2026
अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
अमळनेर

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

February 3, 2026
अमळनेर

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

February 3, 2026
अमळनेर

अमळनेर पोलिसांच्या शिताफीने मोटारसायकल चोरट्याचा पर्दाफाश; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

January 27, 2026
Next Post

'विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस इतके इरेला का पेटले आहेत?' : शिवसेना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आ. चंद्रकांत पाटील यांच्या सुचनेनंतर तात्काळ बोदवड बस स्थानकावर दुसऱ्या वाहतूक नियंत्रकाची नेमणुक !

September 2, 2022

जळगावात दोन मजली इमारत कोसळली ; सुदैवाने ७ जण बचावले

November 11, 2021

शिवसेना खासदार भावना गवळींच्या निकटवर्तीय सईद खानला ईडीकडून अटक

September 28, 2021

देशात गेल्या २४ तासांत ४१,८३१ कोरोनाबाधित, ५४१ रुग्णांचा मृत्यू

August 1, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group