TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सुपरस्टार पुनीत राजकुमार यांच्या मृत्यूच्या धक्क्याने ‘इतक्या’ चाहत्यांचा मृत्यू

The Clear News Desk by The Clear News Desk
November 6, 2021
in मनोरंजन, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सुपरस्टार पुनीत राजकुमार यांची कन्नड चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक अशी त्यांची ओळख होती की पुनीत राजकुमार यांच्या निधनाने चाहत्यांना धक्का बसला आहे. चाहत्यांमध्ये अप्पू या नावानं प्रसिद्ध होते. कर्नाटमध्ये आतापर्यंत पुनीतच्या मृत्यूनंतर १० जणांनी आत्महत्या केल्याची प्रकरण समोर आली आहेत.

 

READ ALSO

शानबाग निवासी विद्यालय येथे बालरंगभूमी परिषद लोककला प्रशिक्षणाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

महात्मा गांधीं’मुळे लेखक झालो – संतोष नागो शिंदे

पुनीतचा एवढा प्रभाव त्याच्या चाहत्यांवर आहे की त्याच्या मृत्यूनंतर त्याने ज्याप्रमाणे नेत्रदान केलं तसं नेत्रदान करता यावं म्हणूनही तीन जणांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आलीय. एका वृत्तसंस्थेने सुत्रांच्या आधारे दिलेल्या माहितीनुसार कर्नाटकमध्ये पुनीतच्या मृत्यूनंतर नेत्रदान करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. राज्यामध्ये पुतीनच्या दहा चाहत्यांचा जीव गेला असून त्यापैकी सात जणांनी आत्महत्या केलीय. तर तीन जणांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांच्या मृत्यू झालाय. तर आत्महत्या केलेल्यांपैकी तीन जणांनी नेत्रदान करता यावं म्हणून जीव दिल्याची माहिती समोर आलीय. ३ नोव्हेंबर रोजी टुमकुरमध्ये राहणाऱ्या भरतने फाशी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये त्याने, “मला अप्पूच्या मरणाचं दु:ख सहन होत नाहीय. मी त्यांच्यासोबत राहण्यासाठी आत्महत्या करत आहे. त्यांच्याप्रमाणेच माझे डोळेही मृत्यनंतर दान करण्यात यावेत,” असं भरतने म्हटलं आहे.

 

बेंगळुरु शहरामधील अनेकल येथे राहणाऱ्या राजेंद्रनेही नेत्रदान करण्यासाठी आत्महत्या केली आहे. त्याने ३१ ऑक्टोबर रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. रामनगर जिल्ह्यामधील चन्नापटना येथे राहणाऱ्या २६ वर्षीय व्यंकटेशने ४ नोव्हेंबर रोजी आत्महत्या केली. आपल्या आवडत्या कलाकाराच्या मृत्यूमुळे व्यंकटेश दु:खी होता आणि पुनीतच्या मृत्यूनंतर व्यंकटेशने अन्नाचा त्याग केला होता, असं त्याच्या कुटुंबाने सांगितलं आहे.

 

पुनीत राजकुमारला शुक्रवारी, २९ ऑक्टोबर २०२१ दुपारी एक ते दीडच्या सुमारास हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यानंतर त्यांना तातडीने बंगळुरुतील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार सुरु होते. रुग्णालयातील डॉक्टरांचे एक पथक त्याच्यावर सतत नजर ठेवून होते. मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती खालवत गेली. बंगळुरुमधील विक्रम रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान त्यांच्या मागे पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. पुनीत राजकुमार यांच्या निधनाबद्दल रुग्णालयाकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

शानबाग निवासी विद्यालय येथे बालरंगभूमी परिषद लोककला प्रशिक्षणाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 2, 2026
जळगाव

महात्मा गांधीं’मुळे लेखक झालो – संतोष नागो शिंदे

August 23, 2026
जळगाव

परिवर्तन तर्फे रविवारी ‘लेखकाचे अभिवाचन’ मध्ये प्रसिद्ध लेखक संतोष शिंदे यांचे अभिवाचन

August 21, 2026
जळगाव

परिवर्तनच्या ‘पालखी’ नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

July 26, 2026
जळगाव

अ.भा.मराठी नाट्य परिषद व बालरंगभूमी परिषदेतर्फे आयोजित

July 26, 2026
जळगाव

अ.भा.मराठी नाट्यपरिषद जळगाव जिल्हा शाखेतर्फे

July 21, 2026
Next Post

1хбет Промокод или Регистрации 2022 Копируй > Start888

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026

कुस्तीपटू सुशील कुमारला हत्या आणि मारहाण प्रकरणात अटक

May 23, 2021

अमळनेर पोलिसांची कारवाई ; ११ लाखांचा गांजा पकडला !

March 29, 2025

धक्कादायक : जीएसटी घोटाळ्यातील संशयिताकडे मागील महिन्यात झाली होती २३ लाखांची घरफोडी !

March 5, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group