TheClearNews.Com
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

काँग्रेसच्या आंदोलनात प्रियंका गांधीना पोलिसांनी नेले फरफटत

The Clear News Desk by The Clear News Desk
August 5, 2022
in गुन्हे, राजकीय, राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली(वृत्तसंस्था) देशभरात सुरु असलेली दरवाढ आणि बेरोजगारीच्या विरोधात काँग्रेसने आज देशभर आंदोलन पुकारलेले होते. हेच आंदोलन दिल्लीत काँग्रेसने पंतप्रधान निवास आणि राष्ट्रपती भवनला घेराव जाहीर केला होता. त्यानंतर या भागात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. राष्ट्रपती भवनाजवळ कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मात्र काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी दिल्लीतील आंदोलनात सहभागी होऊन विरोध प्रदर्शन केलं. त्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
पक्षाचे नेते सर्व राज्यांमध्ये निदर्शने करण्याच्या तयारीत आहेत. खासदार राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी प्रियंका गांधींनाही ताब्यात घेतलं आहे. प्रियंका गांधी आपल्या कार्यकर्त्यांसह पीएम हाऊसकडे जात असताना पोलिसांनी त्यांना अडवले. यावेळी प्रियंका यांनी बॅरेकेड्स ओलांडत पीएम हाऊसकडे आगेकूच केली होती.

#WATCH | Police detain Congress leader Priyanka Gandhi Vadra from outside AICC HQ in Delhi where she had joined other leaders and workers of the party in the protest against unemployment and inflation.

The party called a nationwide protest today. pic.twitter.com/JTnWrrAT9T

— ANI (@ANI) August 5, 2022

READ ALSO

ममुराबाद रस्त्यावर भरधाव आयशरने बालकाला चिरडल्यानंतर संतप्त जमावाने वाहन पेटवले

ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात; जळगाव जिल्ह्यात आणखी चार जणांवर गुन्हे

यावेळी पोलिसांनी प्रियंका गांधी यांनी अक्षरश: फरफटत नेलं. त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलं. मात्र प्रियंका गांधी यावर थांबल्या नसून त्यांनी पोलिसांसमोर रस्त्यावरच धरणे दिले. पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी सरकार हुकूमशाही असल्याचा आरोप करत सरकारवर जोरदार हल्ला चढवला. संसदेत बोलू दिले जात नाही, असे ते म्हणाले. अटक केली जात आहे. देशातील लोकशाही संपत असताना तुम्हाला कसे वाटते, असे राहुल म्हणाले. महागाई आणि बेरोजगारीविरोधात काँग्रेसचे देशव्यापी आंदोलन सुरूच असताना काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी देखील या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. त्यांनी काळे कपडे परिधान करून निषेध सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदवला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

ममुराबाद रस्त्यावर भरधाव आयशरने बालकाला चिरडल्यानंतर संतप्त जमावाने वाहन पेटवले

August 25, 2026
गुन्हे

ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात; जळगाव जिल्ह्यात आणखी चार जणांवर गुन्हे

August 25, 2026
गुन्हे

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

August 24, 2026
गुन्हे

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

August 23, 2026
गुन्हे

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

August 23, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात

August 22, 2026
Next Post

सामनाच्या मुख्य संपादकपदी पुन्हा उद्धव ठाकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात घरफोडी, ६४ हजारांचा मुद्देमाल लंपास

July 29, 2021

यावल तालुक्यात वादळात घर कोसळून एकाच कुटुंबातील चार जण ठार ; दहा वर्षीय बालक बचावला !

May 27, 2024

भाऊ…तुम्‍ही बांधाल तेच तोरण…तुम्ही ठरवाल तेच धोरण…खडसे समर्थकांची जोरदार पोस्टरबाजी !

October 20, 2020

जि.प सदस्य प्रतापराव पाटील यांच्या हस्ते चांदसर गावाच्या शेतरस्त्याचे भूमिपूजन !

August 27, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group