TheClearNews.Com
Thursday, July 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खाजगी वाहनांवर विविध पदांच्या पाट्या लावण्यावर बंदी आणा : मनसेची मागणी

The Clear News Desk by The Clear News Desk
October 6, 2020
in जळगाव, राजकीय, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेचा धोका लक्षात घेता खाजगी वाहनांवर विविध पदांच्या पाट्यां लावण्यावर बंदी आणावी अशी मागणी अॅड.जमील देशपांडे यांच्या नेतृत्वात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

 

READ ALSO

जलतरण तलाव ठेकेदाराकडून महिलेवर अत्याचार

‘गो-ग्रीन’मध्ये दोन लाख वीजग्राहकांची वर्षाला सव्वादोन कोटींची बचत

निवेदनात म्हटले आहे की, खाजगी वाहनांच्या समोर दर्शनी दिसेल अशा स्वरूपात “पोलीस”, “न्यायाधिश”, “महाराष्ट्र शासन”, “विज वितरण”, “एलआयसी-भारत सरकारचा उपक्रम”, “कार्यकारी अभियंता” अशा प्रकारच्या विविध शासकीय पद धारण करणाऱ्या व्यक्तींकडून स्वतःव्या वापराच्या वाहनांमध्ये पाट्या लावण्याचा प्रकार मोठया प्रमाणात वाढला आहे. शहर, जिल्हा व संपुर्ण राज्यात अशा पाट्या लावून आम्ही काही वेगळे आहोत. अशा तोऱ्यात अनेक जण स्वतःला मिरवत आहे. या अशा प्रकारामुळे सुरक्षा व्यवस्थेला मोठा घोका उद्भवू शकतो. अशा पाट्या लावून चोर, दरोडेखोर, अतिरेकी व सामाजिक विघातक काम करणाऱ्या व्यक्ती प्रवास करू शक्यता नाकारता येत नाही. अशा पाट्या लावलेली व्यक्ती विशिष्ट पदावर असल्यामुळे वाहतुक पोलीस, महामार्ग पोलीस, परिवहन विभाग दुर्लक्ष करतात.

 

महाराष्ट्र वाहन कायदा व केंद्रीय वाहन कायद्यामध्ये अशा प्रकारच्या पाट्या लावण्याबबत कोणतीही तरतुद नाही म्हणून अशा वाहनांवर कारवाई करावी व राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन परिवहन आयुक्त यांच्याही निदर्शनास आणून द्यावी, असे म्हटले आहे. निवेदन देतांना अॅड.जमील देशपांडे, जिल्हा सचिव मुकुंदा रोटे, तालुका अध्यक्ष,विनोद शिंदे,विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष संदीप मांडोळे,मतीन पटेल, तन्वीर तडवी हे उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जलतरण तलाव ठेकेदाराकडून महिलेवर अत्याचार

July 1, 2026
जळगाव

‘गो-ग्रीन’मध्ये दोन लाख वीजग्राहकांची वर्षाला सव्वादोन कोटींची बचत

July 1, 2026
गुन्हे

अत्याचाराच्या घटनांनी जिल्हा हादरला

July 1, 2026
भुसावळ

भुसावळमध्ये ‘वासुदेव सुंदरकांड भजनी मंडळाचा’ भव्य शुभारंभ! 🚩

July 1, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 01 जुलै 2026 !

July 1, 2026
जळगाव

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश..

June 30, 2026
Next Post

नाशिक येथील विभागीय लोकशाही दिनाचा कार्यक्रम रद्द

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

लोकवर्गणीतून जिल्हा परिषद शाळेचा होणार कायापालट….!

January 12, 2025

शतकोत्तरी पी.आर.हायस्कूलच्या ५५ वर्षापूर्वीच्या जुन्या मॅट्रिकच्या बॅचने गुरुपौर्णिमेनिमित्त शाळेला दिले ग्रंथभेट

July 24, 2021

ब्रेकिंग न्यूज : कोल्हापूरपासून ते जम्मूपर्यंत जाणवले भूकंपाचे धक्के !

August 26, 2022

दोन मित्र एकमेकांशी बोलत दुचाकी चालवत असतांना धडकली तिसरी मोटारसायकल ; तरुण जागीच ठार !

July 11, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group