TheClearNews.Com
Sunday, August 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मसाज सेंटरच्या नावाखाली देहविक्री ; पोलिसांनी कुंटणखाना केला उद्ध्वस्त !

vijay waghmare by vijay waghmare
September 6, 2024
in गुन्हे, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

नाशिक (वृत्तसंस्था) मसाज सेंटरच्या बहाण्याने उच्चभ्रू वस्तीत राजरोसपणे सुरू असलेला कुटणखाना पोलिसांनी उध्वस्त केला. आडगाव नाका भागात केलेल्या कारवाईत दोन मुलींची सुटका करण्यात आली असून, याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात एका महिलेसह तरुणाविरोधात पिटाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या आठ महिन्यांपासून या ठिकाणी देहव्यापाराचा धंदा सुरू असल्याची माहिती समोर आली असून पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

शहरात मसाज सेंटरच्या नावाखाली देहव्यापार होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेचा अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्ष कामाला लागला होता. पथकाचे हवालदार शेरखान पठाण व गणेश वाघ यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखील बुधवारी (दि.४) छत्रपती संभाजीनगर रोडवरील कपालेश्वरनगर भागात पथकाने छापा टाकला असता मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या कुंटणखान्याचा भांडाफोड झाला.

READ ALSO

चाळीसगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची आ. मंगेश चव्हाणांकडून पाहणी

बालिकेवर अत्याचार; नराधमास २० वर्ष कारावास

ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक विश्वास चव्हाणके, पोलीस उपनिरीक्षक पंडीत अहिरे, महिला पोलीस उपनिरीक्षक वैशाली भाबड, सहायक पोलीस उपनिरीक्षक नामदेव सोनवणे, पोलीस हवालदार शेरखान पठाण, पोलीस हवालदार गणेश वाघ, पोलीस हवालदार समीर चंद्रमोरे, पोलीस अंमलदार प्रजीत ठाकुर, महिला पोलीस नाईक मनिषा जाधव, महिला पोलीस शिपाई वैशाली घरटे, लता सूरसाळवे, स्नेहल सोनवणे, चालक सहायक पोलीस उपनिरीक्षक विजय रायते आदींच्या पथकाने केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: NashikProstitution under the name of massage center; Police destroyed Kuntankhana!

Related Posts

चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची आ. मंगेश चव्हाणांकडून पाहणी

August 2, 2026
गुन्हे

बालिकेवर अत्याचार; नराधमास २० वर्ष कारावास

August 2, 2026
गुन्हे

शॉर्टसर्किटने तांबापुरात तीन दुकानांमध्ये आग

August 1, 2026
गुन्हे

ऑपरेशन नार्कोस अंतर्गत ७ किलो गांजा जप्त; एकाला अटक

July 31, 2026
गुन्हे

लकी ड्रॉ भिशीत गुंतवणुकीचे अमिष दाखवत महिलेने घातला २० लाखांचा गंडा

July 31, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Next Post

वीजचोरी प्रकरणी महावितरणची मोठी कारवाई !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बोदवडच्या डॉक्टरकडे मागितली पाच लाखांची खंडणी ; तिघांविरुद्ध गुन्हा !

April 10, 2023

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गिरीश महाजन महाडमध्ये दाखल

July 24, 2021

राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षापदाचा कल्पना पाटील यांनी दिला राजीनामा !

February 24, 2021

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑफलाइन अर्जही स्वीकारणार – जिल्हाधिकारी अभिजित राऊत

December 29, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group