TheClearNews.Com
Sunday, September 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एक लाखांची लाच स्वीकारताना पीएसआयला रंगेहात अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 15, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) एक लाखाची लाच स्वीकारताना जिन्सी पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाचा प्रमुख असलेल्या उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने शुक्रवारी (दि. १४) रात्री अटक केली आहे. शेख अश्फाक मुस्ताक ( ३९ ) असे या उपनिरीक्षकाचे नाव आहे. फसवणूक प्रकरणात साक्षीदारालाच गुन्हा दाखल करण्याची धमकी देत लाच मागण्यात आली होती. विशेष म्हणजे गुन्हे शोध (डीबी) पथकाची त्याने गुरुवारी जबाबदारी स्वीकारली होती. अन् शुक्रवारी तो अडकला.

जिन्सी पोलिस ठाण्यात काही महिन्यांपूर्वी मोठ्या बांधकाम व्यावसायिकाच्या जामीन व फसवणूक प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता. त्याचा तपास आरोपी उपनिरीक्षक शेखकडे होता. तपास करत असताना त्याने आरोपीसह साक्षीदारांकडे पैशांची मागणी सुरू केली. साक्षीदार असलेल्या व्यक्तीलाच उपनिरीक्षक शेख अश्फाक याने गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली. तसे होऊ द्यावयाचे नसेल तर ५० हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. त्यानंतर तडजोडीअंती ३० हजार रुपये घेण्याचे मान्य केले.
तक्रारदार लाचेचे ३० हजार रुपये देण्यासाठी गेले असता पूर्वी अटक केलेल्या आरोपींकडे ३ लाख रुपयांपैकी बाकी असलेले १ लाख १० हजार रुपयांची मागणी केली. तडजोडी करून ७० हजार रुपये देण्याचे ठरले. पूर्वीचे ७० हजार आणि आताचे ३० हजार असे एकूण १ लाख रुपयांची मागणी केली. मे २०२३ पासून हा प्रकार सुरू होता.

READ ALSO

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

स्मार्ट मीटरला विरोध; महावितरण अभियंत्यास मारहाण करणाऱ्यावर गुन्हा

सततच्या मागणीला कंटाळलेल्या व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गाठून तक्रार दिली. त्यानंतर शुक्रवारी लाचेच्या मागणीची पडताळणी करण्यात आली. खात्री झाल्यानंतर पोलिस निरीक्षक क्षीरसागर यांनी रात्री ९ वाजेच्या सुमारास जिन्सी पोलिस ठाण्यासमोर सापळा रचला. यावेळी फौजदार शेख याने तेथे पैसे न घेता तक्रारदाराच्या दुचाकीवर बसवून त्याला एसीबी शहागंजकडे नेले. एसीबीच्या पथकाने पाठलाग करून भाजीमंडईत त्याला पैसे स्वीकारताना अटक केली. दरम्यान, अश्पाक हा साक्षीदारांनाही आरोपी करण्याच्या धमक्या देत होता. तसेच कारवाई आणि अटक टाळण्यासाठी त्याने एक लाखाची लाच मागितली होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरला विरोध; महावितरण अभियंत्यास मारहाण करणाऱ्यावर गुन्हा

September 25, 2026
गुन्हे

नाशिक येथे गेलेल्या महिलेच्या घरात चोरट्यांची हातसफाई

September 25, 2026
गुन्हे

महामार्गावर मृत्यूचा थरार

September 24, 2026
गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

बॉल खरेदीसाठी आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातून २० ग्रॅमची पोत लांबवली

September 23, 2026
Next Post

पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने दागिने लंपास !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जागतिक आरोग्य दिनानिमित्त शिवसेनेकडून धरणगाव ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा सत्कार !

April 8, 2021

फिल्मी स्टाईल अगदी सगळं ठरल्यागत…दरोडेखोर बँकेत चालत आले…डोळ्यात स्प्रे मारला ; कर्मचाऱ्यांना बंधक बनविले आणि करोडोंचे दागिने, लाखोंची रोकड लुटून क्षणात पसार झाले !

June 1, 2023

अतिक्रमणची तक्रार करताच बोदवड राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने काढले अतिक्रमण ; पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न, तक्रारदाराचा आरोप !

November 10, 2022

ट्विटरवर #Reject_Zomato हॅशटॅग होतोय ट्रेंड

October 19, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group