TheClearNews.Com
Thursday, September 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गोकुळाष्टमीसाठी गावी आलेल्या डॉक्टरावर काळाचा घाला ; कार अपघातात मृत्यू !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 8, 2023
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

भंडारा (वृत्तसंस्था) तुमसर वरून – रामटेक मार्गे जाणारी कार अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला उलटली. यामुळे एकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी (७ सप्टेंबर) सकाळी ११ वाजता तुमसर राष्ट्रीय महामार्गावरील खापा काटेबाम्हणी शेत शिवारात घडली. ब्रह्मा तेजराम रहांगडाले (५०, मनसर) असे मृताचे नाव तर निखिल नखाते (मांजरी, मनसर) असे जखमी झालेल्या इसमाचे नाव आहे.

राष्ट्रीय महामार्ग रामटेक गोंदिया मार्गावर खापा काटेबाम्हणी शेत शिवारात तुमसरवरून रामटेककडे भरगाव वेगाने जात असलेली कार (एमएच ३१, डीके ५७८३) रस्त्याच्या कडेला उलटली. या वाहनात दोन व्यक्ती होते. कारचालक ब्रह्मा रहांगडाले आणि जखमी निखील नखाते यांना गावकऱ्यांच्या साहाय्याने जखमी अवस्थेत रुग्णालयात नेत असताना वाटेतच ब्रह्मा यांचा मृत्यू झाला. ते गोकुळाष्टमी निमित्त स्वगावी मिटेवाणी येथे आले होते.

READ ALSO

महामार्गावर मृत्यूचा थरार

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

पुढील तपास तुमसर पोलीस स्टेशनचे ठाणेदार निलेश ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती गीते व पोलीस उपनिरीक्षक विजय सिंग गोमलाडू करीत आहेत.
व्यवसायाने डॉक्टर असलेले ब्रह्मा राहांगडले यांच्या अवकाळी मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे. आज कान्होबाचे विसर्जन असतानाच ही दुःखद घटना घडल्यामुळे वाणी गावामध्ये दुःखद वातावरण आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

महामार्गावर मृत्यूचा थरार

September 24, 2026
गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

बॉल खरेदीसाठी आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातून २० ग्रॅमची पोत लांबवली

September 23, 2026
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे अमिष दाखवित महिला वकीलाची ७ लाखात फसवणूक

September 23, 2026
गुन्हे

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

September 22, 2026
गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
Next Post

बोदवडमधील मानाची दहीहंडी फोडली एकलव्यच्या गोविंदानी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मान्यताप्राप्त शाळांमध्ये स्थापन होणार युवा पर्यटन मंडळ !

July 26, 2023

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात होणारा गैरप्रकार उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यामुळे टळला !

May 3, 2021

महाराजस्व अभियान अंतर्गत मनवेल येथे दाखले वाटप

October 9, 2020

वडापावमध्ये विष कालवून पत्नी- मुलांना ठार मारण्याचा प्रयत्न !

August 21, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group