TheClearNews.Com
Thursday, March 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दुचाकीवरून जाणाऱ्या दोघं मित्रांवर काळाचा घाला !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 23, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नागपूर (वृत्तसंस्था) किन्हाळा गावाकडे कामानिमित्त स्कूटीने डबलसीट जाणाऱ्या दोघा मित्रांना नागपूरवरून भिवापूरकडे येणाऱ्या चारचाकी वाहनाने जोराची धडक दिली. या अपघातात स्कूटीस्वार जागीच ठार तर मागे बसलेला त्याचा मित्र ग्रामीण रुग्णालयात नेताना दगावला. ही दुर्दैवी घटना २२ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता आयटीआयसमोर तास शिवारात घडली.

विजय हेडावू (३८) व अजय रामटेके (२६, दोघेही रा. भिवापूर), अशी मृतकांची नावे आहेत. विजय हेडावू व अजय रामटेक हे दोघे स्कूटीने किन्हाळा (जवराबोडी) येथे जात होते. यादरम्यान, तास कॉलनी, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण (आयटीआय) समोर नागपूरवरून भिवापूरकडे येणाऱ्या वाहन क्रमांक एमएच ३३/ टी ०५९०ने त्यांच्या स्कूटीला जोराची धडक दिली. यात स्कूटीचालक विजय हेडावू जागीच ठार तर दुचाकीच्या मागे बसलेला त्याचा मित्र अजय रामटेके गंभीर जखमी झाला. ग्रामीण रुग्णालयात नेताना अजयचा मृत्यू झाला. त्यामुळे वाहनचालक आरोपी राजू दशरथ ठाकरे (रा. नागभीड, जि. चंद्रपूर) हा वाहनासह पसार झाला. पोलिसांनी ब्रह्मपुरी, जि. चंद्रपूर येथून वाहन ताब्यात घेतले. विजय व अजय यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सायंकाळी मरू नदीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोहवा आनंद धात्रक यांनी घटनेचा प्राथमिक तपास केला असून पुढील तपास पीएसआय संदीप सडमेक करीत आहेत.

READ ALSO

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
गुन्हे

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

March 23, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
Next Post

२५ हजारांची लाच स्वीकारतांना दोन पोलीस कर्मचारी जाळ्यात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

एकनाथ खडसेंच्या विजयाच्या खात्रीने गिरीश महाजन सावध !

June 20, 2022

त्याशिवाय बंडखोर एवढं धाडस करणार नाहीत : एकनाथराव खडसे !

June 27, 2022

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना माझे कुटुंब माझी जबाबदारीच्या कामाचा मोबदला अदा करावा

March 27, 2021

अपहरण झालेल्या तिघांची छत्तीसगडमधून सुटका ; जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई !

June 6, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group