TheClearNews.Com
Thursday, July 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मदरसा अबूबकर सिद्दिकी मासूम वाडी येथील आठ विद्यार्थ्यांचे खतमे कुरान; ‘त्या’ विद्यार्थांना निरोप

The Clear News Desk by The Clear News Desk
February 2, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) मासूम वाडी येथील मस्जिद मध्ये मदरसा अबूबकर सिद्दिकी हा लहान मुलं आणि मुलींसाठी चालवला जात असून सदर मदरसा हा दीनियात फाईनटच यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या मदर्शा चे हाफिज वसीम पटेल हे प्रमुख असून त्यांना सहाय्यक करणारे हाफिज अब्दुल अजीम हे आहेत. आज २ फेब्रुवारी रोजी या मदरशांमधील आठ विद्यार्थ्यांचे खतमे कुरान म्हणजे पवित्र कुराणाचे ३० पारे वाचून संपले.

सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत हा मदरसा चालू असून सुमारे ११० विद्यार्थी मदर्सचे शिक्षण घेत आहेत. २०११ पासून सुरू असलेल्या या मदरसाच्या द्वारे आतापर्यंत सुमारे शंभरच्यावर विद्यार्थ्यांचे संपूर्ण कुराण पठण झाले असून ते आता हाफिज अथवा इतर उच्चशिक्षणासाठी दुसरीकडे प्रवेश घेतलेला आहे. या लहान विद्यार्थ्यांमध्ये तिसरीपासून दहावीपर्यंत विद्यार्थ्यांचा समावेश असतो.

READ ALSO

जलतरण तलाव ठेकेदाराकडून महिलेवर अत्याचार

‘गो-ग्रीन’मध्ये दोन लाख वीजग्राहकांची वर्षाला सव्वादोन कोटींची बचत

आठ विद्यार्थी विद्यार्थ्यांचे झाले खतमे कुराण

आज २ फेब्रुवारी रोजी या मदरशांमधील आठ विद्यार्थ्यांचे खतमे कुरान म्हणजे पवित्र कुराणाचे ३० पारे वाचून संपले.

अशा या विद्यार्थ्यांचा सन्मान सत्कार वस्तू रुपी भेट देऊन करण्यात मुफ्ती अब्दुल मोहसीन, हाफिज शफी व फारूक शेख यांच्या हस्ते करण्यात आला.
मुफ्ती अतिकउर रहेमान, साबिर भाई मणियार, मोहसिन अब्दुल सत्तार यांनी पवित्र कुराण भेट म्हणून दिले. फारुख शेख यांनी आठही विद्यार्थांना व त्यांना शिक्षण देणारे दोघे हाफिज यांना संपूर्ण ड्रेस भेट म्हणून दिला. तसेच दोघा शिक्षकांना प्रत्येकी पाचशे रुपये रोख पारितोषिक दिले. ज्या तीन विद्यार्थ्यांनी म्हणजे पवित्र कुराण पठण करणारे शाहिद सैयद, प्रार्थना (स्तुती) करणारे अब्दुल मोहसिन ज्यांनी नात सादर केली ती सिद्धिका शेख इब्राहिम या तिघांचा सुद्धा रोख पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. आसिफ भाई ने सुद्धा दोघे मौलाना यांना नजराणा दिला.

आठ विद्यार्थ्यांचा झाला सन्मान

आरिफ खान अब्दुल आसिफ खान रेहान खान अशपाक खान, अदनान शेख अल्ताफ, मोहम्मद नोमान मोहम्मद, इमरान मोहम्मद, हरीश शेख आसिफ,
रफिक खान आसिफ खान, हमजा शेख जमील, शाहिद सय्यद मौसीन

कार्यक्रमास यांची होती उपस्थिती

मुफ्ती अब्दुल मोहसीन, हाफिज शफिक, फारुक शेख, हाफिज वसीम, हाफीज अझीम, साजिद शेख, सय्यद मोहसीन, आसिफ रफिक, इक्बाल सत्तार ,मेहमूद शाह, मंसूर खान, शेख युसुफ व मोहंमद यांची होती उपस्थिती . या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हाफिज वसीम पटेल यांनी केले तर आभार साजिद रफिक यांनी मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जलतरण तलाव ठेकेदाराकडून महिलेवर अत्याचार

July 1, 2026
जळगाव

‘गो-ग्रीन’मध्ये दोन लाख वीजग्राहकांची वर्षाला सव्वादोन कोटींची बचत

July 1, 2026
गुन्हे

अत्याचाराच्या घटनांनी जिल्हा हादरला

July 1, 2026
भुसावळ

भुसावळमध्ये ‘वासुदेव सुंदरकांड भजनी मंडळाचा’ भव्य शुभारंभ! 🚩

July 1, 2026
जळगाव

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश..

June 30, 2026
गुन्हे

आमोदा येथील एकविरा मातेच्या मंदिरातील दानपेटी नेली चोरुन

June 30, 2026
Next Post

जिल्हास्तरीय लोकशाही दिनी २९ अर्ज दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पुनश्‍च हरि ओम असं म्हणता आणि हरिलाच कोंडून ठेवता? – मनसे पुन्हा आक्रमक

November 6, 2020

सचिन वाझे यांना अटकेची भीती ; ठाणे सत्र न्यायालयात केला अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

March 13, 2021

पाझर तलावामुळे सिंचन, मत्स्यव्यवसाय व ग्रामविकासाला मिळणार चालना

September 20, 2025

महाराष्ट्र हादरला : जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले !

May 4, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group