TheClearNews.Com
Sunday, August 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आर. सी. बाफना ज्वेलर्सची पावणेदोन लाखांची फसवणूक ; २२ कॅरेट सोने असल्याचे भासवले!

vijay waghmare by vijay waghmare
April 4, 2025
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील शनिपेठ पोलिस स्टेशनच्या हद्दीतील आर. सी. बाफना ज्वेलर्स येथे एका ग्राहकाने २२ कॅरेट सोन्याचे दागिने भासवत, ते दालनामध्ये विकून, त्याच्या बदल्यात २ लाख १३ हजार रुपयांचे दागिणे घेऊन सोने विक्री दालन मालकाची एकूण १ लाख ७७ हजार रुपयांमध्ये फसवणूक केली. ही घटना दि. ३० मार्च रोजी घडली आहे. या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात एका अज्ञाताविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुढीपाडव्याच्या दिवशी शहरातील एका नामांकित सोने विक्रीच्या दालनात बुधवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास ३० ते ३५ वयोगटातील एक ग्राहक, सोन्याचे मोड काऊंटरवर आला. त्याठिकाणी प्रत्यक्षात ३६ हजार रुपये किंमतीची २५ ग्रॅम वजनाची १५.५ टक्के शुद्धता असलेली सोन्याची चैन व पेडंटवर ९१.६ चा हॉलमार्क मारुन ती २२ कॅरेट असल्याचे भासवून, ही चैन त्या सोन्याच्या दुकानात मोडली. त्या बदल्यात १ लाख ९४ हजार किंमतीचा सोन्याचा हार, १८ हजार रुपये किंमतीचे कानातले दागिणे व २ ग्रॅम सोन्याचा कॉईन असा २ लाख १३ हजार ३४८ रुपयांचा सोन्याचा माल खरेदी करून, सोन्याचे दालन असलेल्या मालकाची एकूण १ लाख ७७हजार रुपयांमध्ये फसवणूक केली. या प्रकरणी आर. सी. बाफना ज्वेलर्सचे कर्मचारी मनोज हुकूमचंद जैन यांच्या फिर्यादीवरुन शनिपेठ पोलिस ठाण्यात एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला उपनिरीक्षक प्रिया दातीर करीत आहेत.

READ ALSO

चाळीसगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची आ. मंगेश चव्हाणांकडून पाहणी

बालिकेवर अत्याचार; नराधमास २० वर्ष कारावास

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonR. C. Bafna Jewelers cheated of Rs. 2.5 lakhs; pretended to be 22 carat gold!

Related Posts

चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची आ. मंगेश चव्हाणांकडून पाहणी

August 2, 2026
गुन्हे

बालिकेवर अत्याचार; नराधमास २० वर्ष कारावास

August 2, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 02 ते 08 ऑगस्ट 2026 !

August 2, 2026
अमळनेर

जी.एस.हायस्कूल मध्ये लोकमान्य टिळक,अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

August 1, 2026
गुन्हे

शॉर्टसर्किटने तांबापुरात तीन दुकानांमध्ये आग

August 1, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 01 ऑगस्ट 2026 !

August 1, 2026
Next Post

लॉक खराब असल्याने फ्रिजखाली ठेवलेल्या डब्यातून सव्वादोन लाखाचे दागिने लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महापालिका स्थायी समितीच्या आठ सदस्यांची बिनविरोध निवड !

September 23, 2020

ब्रेकिंग न्यूज : गिरीष महाजन यांना अडकवण्यासाठी कटकारस्थानं ; फडणवीसांनी दिले स्टिंगचे पुरावे !

March 8, 2022

अखेर वाहून गेलेल्या ‘त्या’ तरुणाचा मृतदेह सापडला ; मित्रांसोबत गेला होता पिकनिकला !

September 12, 2022

…तर शाहरुख, सलमानलाही घेतलं असतं : अमृता फडणवीस

November 2, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group