मुंबई(वृत्तसंस्था) भारतात ट्रेन ही जीवनवाहिनी मानली जाते. दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. कमी वेळेत इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी प्रवासी ट्रेनचा वापर करतात. लाखो लोकांच्या रोजच्या प्रवासाचे साधन आजही रेल्वे हेच आहे.
लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी लोकांच्या प्राधान्यक्रमात रेल्वे प्रवासाचे स्थान कायम आहे. रेल्वेने प्रवास करणे देखील खूप आरामदायी आहे. मात्र, कधी-कधी तांत्रिक अडचणी आणि रेल्वे रुळांच्या दुरुस्तीमुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण होतो आणि रेल्वे रद्द कराव्या लागतात किंवा वेळापत्रक बदलण्यात येत. रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, आज म्हणजेच 25 ऑक्टोबर 2022 रोजी एकूण 169 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
आज रद्द केलेल्या रेल्वे
00113, 01605, 01606, 01607, 01608, 01610, 01623, 01886 03085, 03086, 03087, 03094 ,03591 ,03592, 03595 03596, 03597, 03598,04019, 04020, 04551 ,04552, 04601, 04602 , 04647, 04648, 04685 ,04686, 04699, 04700 ,05031, 05032,05091,05092,05334,05366 ,05453 ,05454 ,05459 ,06663 ,06664 ,06831 ,06836 ,06837, 06838 06977 ,06980 , 07379 , 07906, 07907 , 08015 , 08049 , 08055 ,08060 ,08162 , 08163, 08174 , 08429 , 08430
08437 , 08438, 08641, 08649, 08650 , 08697 ,08861, 09108 , 09109 , 09110 , 09113 , 09483, 09484 ,10101
10102 ,11041 , 11042 ,11265, 11266 ,11651, 11652 ,12021 ,12129 ,12151 ,12262 ,12809,12813 ,12814
12859 ,12871, 13288 ,13301 ,15777, 15778 ,18019 , 18029 , 18116 ,18183,18184 ,18201 ,18204 ,18233 ,18234
18235 ,18236 ,18247 ,18248 ,19207,19208 , 20472 ,20828 ,20847 , 20948, 20949 ,22117, 22165 ,22169, 22868 22892, 31411, 31414, 31423 ,31432 ,31711,31712 ,36033 ,36034,36838 ,36840 ,36842 ,36844 ,37211 ,37216 37305 ,37306, 37307 , 37308 , 37319, 37327 ,37330 ,37338 ,37343 ,37348 ,37411 ,37412 ,37415 ,37416 , 37611 ,37614, 37657, 37658 , 37731 ,37732, 37741 , 37782 ,37783 ,37785 , 37786 ,37834, 37836, 37838 , 37840 ,37842
37844 , 52540 ,52541